TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

के. के. उर्दू गर्ल्स हायस्कूलमध्ये ‘वाचन प्रेरणा दिवस’ साजरा

The Clear News Desk by The Clear News Desk
October 15, 2020
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील के. के. ऊर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. कलाम यांचा जन्म दिवस सांस्कृतिक मंडळ व बज्मे उर्दूच्या वतीने आज दि.15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

शालेय वर्गवार व्हाटस्अप समुहवर ऑडियो, व्हीडीओ व यु-ट्यूब द्वारे विध्यर्थीनींना त्यांचा जीवन पट तसेच त्यांनी स्वदेश व जगभरासाठी केलेल्या कार्या व संशोधनाची माहिती देण्यात आली. इयत्ता 10वी अ च्या विद्यार्थ्यांनी आयेशा अन्सारी, अनम फिरोज खान,अरशीन देशमुख यांनी आप-आपल्या परिवारात घरीच राहून इंग्रजी साहित्याचे वाचन करणारी क्लिप विषय शिक्षिका तस्वीर जहाँ शेख च्या माध्यमातून वर्ग समूहात शेअर केले.

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

या प्रशंसनीय कार्याबद्दल उर्दू विभागाच्या वतीने त्यांना मराठी बाल साहित्यिक पुस्तके बक्षीस स्वरूपात देण्याचे घोषित करण्यात आले. तसेच शालेत सोशल डिस्टंसीचे पालन करीत, मास्क परिधान करून उपस्थित कर्मचारी वर्गाने केलेल्या कार्यक्रमामध्ये प्राथमिक शाळाचे मुख्याध्यापक अनिस अहमद शेख, अकिल खान बियावली, शेख मझहरोदीन, मोहसिन शाह, तबरेज शेख यांनी महामहिमच्या जिवनाशी निगडीत माहिती सादर केली. शाह झाकीर, शकीला शेख, जमिला शेख, मुश्ताक भिसती, लाईक अहमद, अब्दुल कय्युम शेख उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका शमीम बानो मलीक यांनी मार्गदर्शन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
Next Post

बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे प्रयत्न सुरू : उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कसोदा येथे ४ सिलिंडरसह रिफिलिंगचे साहित्य जप्त !

November 7, 2024

चोपडा काँग्रेस (आय) तर्फे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांना अभिवादन !

May 26, 2024

चारचाकीच्या धडकेत धरणगावचा तरुण ठार !

November 1, 2022

रिया ड्रग्ज प्रकरणात ‘या तीन’ आरोपींच्या जामीन अर्जावर होणार सुनावणी

September 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group