TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अश्लिल मॅसेज पाठऊन बदनामी, खंडणीही मागितली ; जळगाव सायबर पोलिसात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 12, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नातेवाईकांना अश्लिल मॅसेज पाठऊन बदनामी करत खंडणी स्वरुपात पैशांची मागणी केल्याप्रकरणी सायबर पोलिस स्थानकात मोबाईल क्रमांक धारक व व्हॉट्सअॅप क्रमांक धारक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात भुसावळ येथील एका २८ वर्षीय तरुणाने फिर्यादीनुसार, दि. २९ मार्च २०२२ ते दि. ८ जून २०२२ चे दरम्यान निलेश जाधव यांनी Cash Advance नावाचे ऑनलाईन लोन देणारे मोबाईल अॅप्लीकेशन इंन्स्टॉल केले होते. त्याद्वारे त्यांनी वेळोवेळी २ लाख २९ हजार ९४ रुपयांचे ऑनलाईन लोन घेतले असता ८८ लाख ८१० रुपये सर्व्हिस चार्ज कापुन राजेश (नाव बदलेले) यांच्या SBI Bank खात्यात एक लाख ४० हजार २५४ रुपये जमा झाले होते. अज्ञात मोबाईल धारकांनी राजेश यांना ७ दिवसांचे आत पैशांची मागणी केली असता वेळोवेळी १ लाख ४० हजार २५४ रुपये यावरील व्याज ५३ हजार ५६४ रुपये असे एकुण १ लाख ९३ हजार ८१८ रुपये भरले आहेत. परंतू तरी देखील राजेश यांनी जर पुन्हा पैसे भरले नाही तर तुझी व तुझ्या कुटुंबाची बदनामी करु. तसेच तुमचा सिव्हील स्कोअर खराब करु अशी धमकी दिली. तसेच राजेश यांच्या मोबाईल मधील डाटा चोरुन नातेवाईकांना अश्लिल मॅसेज पाठऊन बदनामी करुन खंडणीची स्वरुपात पैशांची मागणी करत आहे. याप्रकरणी सायबर पोलिस स्थानकात मोबाईल क्रमांक धारक व व्हॉट्सअॅप क्रमांक धारक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

'त्या' अपक्ष आमदारांनी आघाडीलाच मतदान केल्याची खात्री केलीय ; राष्ट्रवादीचे आ.अनिल पाटील यांचा मोठा खुलासा ! (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ईडीकडून अनिल देशमुख यांना ‘लूकआऊट’ नोटीस

September 5, 2021

धरणगाव येथे ‘नीरा एज्युकेशन सॉफ्टवेअर’ चा ओपनिंग सेरेमनी उत्साहात संपन्न

January 27, 2021

बापरे ! डॉक्टरचं काळं कृत्य समोर ; निघाला ९४ मुलांचा बाप

May 14, 2022

मोडकळीस आलेल्या इमारतींच्या जलद पुनर्विकासाकरिता नवीन मार्गदर्शक सूचना देण्याचा निर्णय

October 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group