TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुष्टप्रवृत्तीचा नाश हीच स्व.शुभमला श्रद्धांजली : आमदार मंगेशदादा चव्हाण !

स्व. शुभमचा खून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी गृहमंत्र्यांकडे मागणी करणार !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 22, 2024
in गुन्हे, चाळीसगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) दुष्टप्रवृत्तीचा नाश हीच स्व.शुभमला श्रद्धांजली असेल, अशा भावना आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आज व्यक्त केल्यात. ते मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या शुभम आगोणे या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चात बोलत होते.

काही दिवसांपूर्वीच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या शुभम अनिल आगोणे या तरुणाची निर्घृणपणे हत्या केली होती. स्व.शुभमला न्याय मिळावा या मागणीसाठी आज चाळीसगाव शहरात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी आलेल्या मोर्चात आमदार मंगेशदादा चव्हाण हे सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

यावेळी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शुभम मुंबई पोलीस दलात असल्याने मंत्र्यांच्या सुरक्षाव्यवस्था निमित्ताने त्याची आणि माझी नेहमी भेट होत असायची. मागील वर्षी झालेल्या रायगड वारीत तो आपल्या मित्र मंडळींसह तीन दिवस आमच्यासोबत होता. नुकत्याच झालेल्या नमो चषक स्पर्धेत देखील त्याच्या संघाने सहभाग नोंदवला होता. मात्र त्यांचा सामना होण्याच्या आदल्याच दिवशी ही दुर्दैवी घटना घडली.

गुन्हेगार हे गुन्हेगार असतात… त्यांना जात, धर्म, पक्ष नसतो… शुभम ची ज्याप्रकारे हत्या करण्यात आली ते पाहता अशी गुन्हेगारी प्रवृत्ती हद्दपार करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मी सदर प्रकरणात वैयक्तिक लक्ष देणार असून लवकरात लवकर सदर खटला हा फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी करणार असल्याचेही आ. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

आज प्रभु श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हाच संकल्प करूया की अश्या समाजविघातक प्रवृत्तीला कुठल्याही प्रकारचा थारा मिळणार नाही. शुभमला न्याय मिळेपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील, असे आश्वासनही आमदार चव्हाण यांनी यावेळी दिले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 23 जानेवारी 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनिल देशमुखांना आणखी धक्का ; मुलगा ऋषीकेश यांना चौकशीला हजर राहण्याचे ईडीचे समन्स

November 5, 2021

धरणगाव तालुक्यात रेशनच्या धान्यापासून लाभार्थी वंचित ; महिना संपत आला तरी धान्य वाटप नाही !

January 30, 2022

जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी धरणगावचे प्रा.बी.एन.चौधरी

February 13, 2022

अनोरे- धानोरे गृप विकास सोसायटीच्या चेअरमनपदी भगवान महाजन तर व्हाईस चेअरमनपदी मीनाताई पाटील यांची बिनविरोध निवड

May 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group