TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देवगाव देवळी हायस्कूलमध्ये संविधान दिनानिमित्त वकृत्व स्पर्धा !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2022
in अमळनेर, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) संविधानाविषयी जनजागृती व्हावी, संविधानाविषयी नागरिकांमध्ये आदर निर्माण व्हावा, आपले हक्क आणि कर्तव्याची जाणीव नागरिकांमध्ये दृढ व्हावी यासाठी २६ नोव्हेंबर संविधान दिवस साजरा केला जातो. भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक घडविण्याचा व सर्व नागरिकांना समता स्वतंत्र आणि बंधुतेची शिकवण देते असे देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये संविधान दिनानिमित्ताने आयोजित निबंध स्पर्धेत कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले..
विचारपिठावर शाळेचे ज्येष्ठ क्रिडा शिक्षक अरविंद सोनटक्के,सांस्कृतीक विभाग प्रमुख आय.आर.महाजन,
स्काऊट शिक्षक एस.के.महाजन, एच.ओ.माळी,लिपिक एन.जी देशमुख होते. इयत्ता नववीतील आकांक्षा जाधव, वैष्णवी माळी, श्वेता बैसाणे, जयश्री पाटील, भाग्यश्री पाटील, गायत्री भील तर इयत्ता दहावीतील भाग्यश्री पाटील, ईश्वर वसावे, हर्षल पवार, धम्मदीप सपकाळे, तेजस पाटील, भाग्यश्री पाटील ,संजना पाटील,स्नेहल पाटील यांनी संविधानाविषयी आपले मनोगत व कविता व गाणे सादर केले. पहिल्या चार विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमात बक्षीस दिली जाणार आहेत. शिक्षक एस.के.महाजन, अरविंद सोनटक्के यांनी मनोगत व्यक्त केले. परीक्षक म्हणून एच.ओ.माळी यांनी काम पाहिले.शाळेचे शिक्षक अरविंद सोनटक्के ,एच.ओ.माळी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आय.आर. महाजन यांनी तर आभार प्रदर्शन एस. के महाजन यांनी केले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 01 एप्रिल 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 01 एप्रिल 2026 !

April 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
Next Post

धरणगाव परिसरात डिझेलची मोठी टंचाई ; वाहनधारकांची कसरत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026

खळबळजनक : शस्त्राच्या धाकावर जळगावात धाडसी दरोडा ; २३ लाखांचा ऐवज लंपास !

February 3, 2021

गतवर्षाप्रमाणेच यंदाही १०० टक्के पडणार पाऊस ; पंजाबराव डक यांचे भाकीत !

April 20, 2023

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या : अतुल जैन

May 18, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group