TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव परिसरात डिझेलची मोठी टंचाई ; वाहनधारकांची कसरत !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) डिझेल टंचाई निर्माण झाल्यामुळे शहरासह परिसरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर डिझेलचा ठणठणाट होता. त्यामुळे चारचाकी वाहनधारकांना मोठा फटका बसत आहे.

विशेष करून शेतीकामाची सध्या लगबग असून ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत केली जात आहे. पंपांवर डिझेलच नसल्याने ही वाहने जागेवरच थांबून आहेत. केंद्र सरकारने नुकताच इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. मात्र या इंधन कपातीचा गोंधळ आवरत नाही; तोच भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमीटेडचा पेट्रोल पंपांवर डिझेलचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असल्याने एचपीसीएलचे पंपधारक हैराण झाले आहेत. धरणगाव परिसरात गेल्या चार– पाच दिवसांपासून अशी समस्या निर्माण झाली आहे. या डिझेल तुटवड्याचा फटका ग्राहकांना बसत आहे.

READ ALSO

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

डिझेलसाठी अगावू पैसे देवूनही टँकर लवकर मिळत नाही. त्यामुळे पंप बंद ठेवण्याची वेळ पंपचालकांवर आली आहे. धरणगाव शहर व परिसरात भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमीटेड, हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमीटेड, यांचे पंप आहेत. मात्र गेल्या पाच सहा दिवसांपासून विशेषकरून एचपीसीएलच्या कंपनीद्वारे इंधन पुरवठ्यात अनियमीतता दिसून येत आहे. मनमाड येथील पानेवाडी डेपोवरून खान्देशातील एचपीसीएलच्या पंपधारकांना पेट्रोल व डिझेल मिळते. मात्र यात गेल्या चार पाच दिवसापासून नियमीततेचा अभाव आहे. परिणामत: गावासह सह हाय-वे वरील देखील डिझेल अभावी पेट्रोलपंप चालकांना पंप बंद ठेवावे लागत आहेत. त्याचा फटका पंप धारकांसह चारचाकी वाहन धारक तसेच व्यावसायीक वाहनधारकांना देखील बसत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
Next Post

हाणामारीच्या गुन्ह्यातून चौघांची निर्दोष मुक्तता ; धरणगाव न्यायालयात निकाल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सासू आणि मेहुण्याला जिवंत जाळले, माथेफिरू जावयाने नंतर स्वतःही उचललं टोकाचं पाऊल !

September 26, 2023

जळगाव जिल्हा वारकरी भवन हा इतर जिल्ह्यांसाठी पथदर्शी प्रकल्प ठरावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

March 2, 2024

यावल पोलीसांनी पकडला वाळूचा डंपर ; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

October 16, 2020

धक्कादायक ! पत्र्याच्या पेटीत आढळला महिलेचा मृतदेह ; घटना वाचून तुमचाही उडेल थरकाप !

March 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group