TheClearNews.Com
Wednesday, June 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘एनआयए’कडे तपासाचा अर्थ म्हणजेच, हा तपास भाजप करतय : दिग्विजय सिंह

The Clear News Desk by The Clear News Desk
March 19, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

ग्वालियर (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणावर केलेल्या भाष्यानंतर या प्रकरणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला जाईल याची खात्री वाटत होती. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडीत स्फोटकं सापडल्यानंतर या प्रकरणाची चौकशी केंद्राकडून एनआयएकडे सोपवण्यात आली आहे. म्हणजेच, हा तपास भाजप करत आहे, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटलंय.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घरासमोर स्फोटकांसहीत आढळलेल्या गाडीनंतर महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या हालचालींना वेग आलेला दिसून येतोय. याच प्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयए चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ‘एनआयए’च्या हाती तपास सोपवणं याचाच अर्थ भाजपकडून चौकशी करून घेणं, असं परखड मत दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केलंय.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

‘एनआयए’ संचालक वाय सी मोदी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत, असा आरोपही दिग्विजय सिंह यांनी केला आहे. यापूर्वी वाय सी मोदी हे गुजरात दंगल प्रकरणी तसंच गुजरातचे मंत्री हरेन पंड्या हत्या प्रकरणाची निगडीत होते आणि प्रत्येक प्रकरणात आरोपींना क्लीनचिट देण्यात आली, अशी आठवणही दिग्विजय सिंह यांनी यावेळी करून दिली. बॉम्बस्फोटाशी संबंधित आरएसएस कार्यकर्त्यांविरोधात अनेक पुरावे होते. परंतु, या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आली आणि त्यांना क्लीनचीट मिळाली, असं सिंह यांनी म्हटलंय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंगळवाडे शाळेचे राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांत आज मेघगर्जना ; हवामान खात्याचा अंदाज

April 25, 2022

पार्सल देण्यासाठी गेलेल्या ट्रान्सपोर्टमधील तरुणांकडून लोखंडी पाईपने मारहाण

June 15, 2025

उपोषणकर्त्या जि.प.सदस्या माधुरी अत्तरदेंसह ६ जणांविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल !

May 7, 2021

अमित शहांचा फोटो बॅनरवरून का काढला? ; उत्तर न देता सदाभाऊ खोतांनी काढला पळ ! 

July 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group