TheClearNews.Com
Tuesday, August 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंगळवाडे शाळेचे राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल यश

The Clear News Desk by The Clear News Desk
March 19, 2021
in अमळनेर, जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंगळवाडे शाळेतील ‘स्वामी विवेकानंद’ पथकातील ४ विद्यार्थ्यांना भारत स्काऊटस ॲण्ड गाईडस् अंतर्गत कब या उपक्रमातील सुवर्ण बाण हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. कब उपक्रमातील राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च सुवर्ण बाण पदक मिळवणारी जि.प.उच्च प्राथमिक शाळा पिंगळवाडे ही जळगाव जिल्ह्यातील एकमेव शाळा ठरली आहे.

शाळेतील इ. ५ वीत शिकत असलेले रोहन राजेंद्र भिल, अनुराग सुनिल पाटील, दिग्विजय नितिन पाटील, हिमांशू शरद पाटील यांनी सन २०१८-१९ मध्ये दोंडाईचा येथे राज्यस्तर चतुर्थ चरण परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर सदर विद्यार्थी सुवर्ण बाण या राष्ट्रीय पदकासाठी पात्र ठरणार हे हेरुन शाळेतील कब मास्टर दत्तात्रय सोनवणे यांनी विद्यार्थ्यांची त्यादृष्टीने तयारी करुन त्यांचे सन २०१९-२० मध्ये राष्ट्रीय सुवर्ण बाण पुरस्कार प्रस्ताव जिल्हा संघटक एस.आर. बेलोरकर व हेमा वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कार्यालयामार्फत राष्ट्रीय कार्यालयाकडे पाठवले होते. सदर प्रस्तावांची राष्ट्रीय कार्यालयाकडून छाननी होऊन शाळेतील चारही विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय स्तरावरील सुवर्ण बाण पुरस्कारासाठी झाली आहे. या विद्यार्थ्यांना स्काऊटच्या जागतिक पातळीवरील सेवाभावी कार्याची ओळख करुन प्राथमिक स्तरावरील कब उपक्रमातील नियम, वचन, शिस्त, संचलन, सेवाभाव, राष्ट्रीय व सामाजिक कार्यातील सहभाग, मूल्यशिक्षण, विविध खेळकृती, विविध प्राविण्य पदके इ. बाबत शाळेचे मुख्याध्यापक तथा कब मास्टर दत्तात्रय सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना कबच्या विविध उपक्रमांसाठी शाळेतील उपशिक्षक प्रवीण पाटील, रविंद्र पाटील, वंदना सोनवणे यांचेही मार्गदर्शन लाभले.

READ ALSO

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

राष्ट्रीय कार्यालयाकडून सदर विद्यार्थ्यांचे सुवर्ण पदक प्रमाणपत्र जिल्हा कार्यालयास प्राप्त झाले असून कोविड परिस्थिती निवळल्यावर लवकरच जिल्हा स्तरावर या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.

जिल्हास्तरावरुन जळगाव भारत स्काऊट गाईड जिल्हा मुख्य आयुक्त बी.एस.अकलाडे, जिल्हा सचिव बी.व्ही.पवार, जिल्हा संघटक (स्काऊट) एस.आर. बेलोरकर, जिल्हा संघटक (गाईड) हेमा वानखेडे यांनी कब विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन, शिक्षण विस्तार अधिकारी पी.डी. धनगर, केंद्रप्रमुख गोकुळ पाटील, चंद्रकांत साळुंके, केंद्र समन्वयक भगवान पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत पिंगळवाडे, शिक्षक, पालक, ग्रामस्थ पिंगळवाडे, अमळनेर तालुक्यातील सर्व शिक्षक व शिक्षण प्रेमी यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
Next Post

संपूर्ण देशाला नागपुरात जन्मलेल्या संघटनेकडून नियंत्रण करण्याचा प्रयत्न : राहुल गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिशा सालियनची अत्याचारानंतर हत्या केली ; आदित्य ठाकरे तुला सोडणार नाही : नारायण राणेंचा गंभीर इशारा !

December 25, 2022

मानहानीच्या प्रकरणात हायकोर्टाने नवाब मलिकांना सुनावले ; उद्यापर्यंत आरोपांवर उत्तर दाखल करा !

November 8, 2021

जिल्ह्यात आज आढळले ५ कोरोनाबाधित ; १९ झाले बरे !

February 17, 2022

जळगाव : फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी ; पिडीत विद्यार्थिनीच्या भावाने एकाला चोपले !

August 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group