TheClearNews.Com
Sunday, May 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माजी नगरसेविका अश्विनी देशमुखांना डॉक्टरेट ; महापौरांच्या हस्ते सन्मान

The Clear News Desk by The Clear News Desk
September 23, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सामाजिक मूल्यांचा नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबवत आपल्या कार्याचा ठसा उमटविणार्‍या माजी नगरसेविका अश्विनी विनोद देशमुख यांना नेल्सन मंडेला अ‍ॅकॅडमी द अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिकाकडून डॉक्टरेट (सोशल सायन्स) पदवी व नेल्सन मंडेला नोबेल पीस अ‍ॅवॉर्ड २०२१ मिळाल्याने आज महापौर जयश्री महाजन यांनी देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित केले.

 

READ ALSO

मध्यरात्री म्हाळसा देवी मंदिरातील दानपेटीवर चोरट्याचा डल्ला

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन

शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख शोभा चौधरी, सरिता माळी-कोल्हे यावेळी उपस्थित होत्या. अश्विनी देशमुख यांनी केलेल्या कचराकुंडी मुक्त वार्ड, ब्लॅक आऊट, किचन वेस्टमधून खतनिर्मिती तसेच नगरसेविका म्हणून जळगाव शहर महानगरपालिका सभागृहात वेळोवेळी केलेली लक्षवेधी कामगिरी याची दखल घेऊन त्यांना डॉक्टरेट व अ‍ॅवॉर्ड देऊन संबंधित विद्यापीठातर्फे सन्मानित करण्यात आले. हा सोहळा पुणे येथील कोरिंथिअंस क्लब अ‍ॅण्ड रिसोर्टमधील हॉलमध्ये संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू तथा प्रायमिनिस्टर वेल्फेअर स्कीमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रल्हाद मोदी, तसेच ऑक्सफर्ड पार्लमेंट ऑफ वर्ल्ड चेअरमन तथा चीफ डायरेक्टर प्रो.मधु क्रिष्णन, बोस्नियाचे राजदूत सुहास मंत्री, नेल्सन मंडेला अ‍ॅकॅडमी ऑफ अमेरिका-भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार टाक, व्हा.प्रेसिडेंट विजयसिंह पाटील, गव्हर्नर कन्वेअर बंडू वाघ यांच्यासह देशातील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. अश्विनी देशमुखांची कामगिरी निश्चितपणे कौतुकास्पद असून जळगावसाठी अभिमानास्पद असल्याचे महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी सन्मानावेळी सांगितले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मध्यरात्री म्हाळसा देवी मंदिरातील दानपेटीवर चोरट्याचा डल्ला

May 31, 2026
जळगाव

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन

May 30, 2026
गुन्हे

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून खंडणी उकळणाऱ्याचा जामीन फेटाळला

May 30, 2026
गुन्हे

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पीएसआयवर लाचप्रकरणी गुन्हा

May 30, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
यावल

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 29, 2026
Next Post

आता महाविकास आघाडी बाहेर काढणार फडणवीस सरकारच्या काळातील घोटाळे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातील मोबाईल दुकान फोडणाऱ्या दोघांना अटक !

October 26, 2021

संतापजनक : सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे पाच महिण्यापासून शिक्षकाकडून लैंगिक शोषण !

April 13, 2023

जीपीएस फाउंडेशनच्या माध्यमातून बाभळे येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वह्या वाटप !

August 2, 2024

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ८८,६०० नव्या रुग्णांची नोंद

September 27, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group