TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव बालाजी वाहन व रथोत्सव बैल जोडी लिलाव १६ सप्टेंबर रोजी !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 15, 2022
in जळगाव, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील बालाजी संस्थानची वाहन व रथोत्सवाला साधारण १२२ वर्षाची जुनी परंपरा आहे. दरवर्षी ब्रह्मोउत्सवाच्या (नवरात्रोत्सव) दरम्यान मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम साजरा केला जातो. यावर्षी देखील वाहन जोडीचा लिलाव १६ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आलेला आहे.

१६ सप्टेंबर रोजी वहनासाठी लागणाऱ्या बैल जोडीचा जाहीर लिलावाचा कार्यक्रम रात्री ९ वाजता श्री. बालाजी मंदिराच्या प्रांगणात होणार आहे. उपस्थितीचे आवाहन मंडळाचे अध्सक्ष डी.आर.पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, जीर्णोध्दार प्रमुख जीवन बयस, सचिव राजेंद्र पवार, सहसचिव प्रशांत वाणी व अशोक येवले यांनी केले आहे.

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

असा असतो वाहन मार्ग

१. श्री गजानन वाहन –

श्री मंदिरापासुन शहिद आनिल बयस चौक, श्री विश्वमोहन तिवारी यांचे घर, जानजी बुआ वरुन सरळ बाजोड गल्ली, बडगुजर गल्ली, बन्नेमीया दर्गा, धरणीचौक व बालाजी रोड ते मंदिर

२. हत्तीचे वाहन –

श्री मंदिरापासुन शहिद आनिल बयस चौक, श्री पंढरीनाथ वामन वाणी यांचे घर, मराठे समाज मढी, कुणबीवाडा, पारधी वाडा, चौधरी मढी, हनुमान नगर, परत कुणबी समाज मढी, बलचपुरा मशिद, शहिद आनिल बयस चौक, ते मंदिर

३. सुर्याचे वाहन –

श्री मंदिरापासुन मणिक भिकारी पुरभे यांचे घर, श्री केशवलाल दिक्षीत यांचे घर, श्री विश्वमोहन तिवारी यांचे घर, लोहार गल्ली, बडगुजर गल्ली, बन्नेमीया दर्गा, धरणी चौक, बालाजी रोड ते मंदिर

४. मोराचे वाहन –

श्री मंदिरापासुन शहिद आनिल बयस चौक, लोहार गल्ली, बडगुजर गल्ली, बाजोट, श्री आत्माराम बुआ यांचे जूने घर, रामलिला चौक, धरणी नाला, श्री बिसमिल्ला पानवाले यांचे घर, जूनी गुजरी, विठठल मंदिर, भटिया प्रोव्हीजन, बाजार पेठ, धरणी, बालाजी रोड ते मंदिर

५ शेषनागाचे वाहन –

श्री मंदिरापासुन शहिद आनिल बयस चौक, श्री पंढरीनाथ वामन वाणी यांचे घर, मराठे समाज मढी, मराठे गल्ली, धरणी मन्यार मशिद, बाजार पेठ, कोट दर्गा, कोट बाजार, श्री गणपती मंदिर, ठाकूर सायकल मार्ट, मेहेर प्रोव्हीजन, परिहार चौक, पिल्लू मशिद, जैन गल्ली, धरणी चौक, बालाजी रोड ते मंदिर

६. घोडयाचे वाहन –

श्री मंदिरापासुन शहिद आनिल बयस चौक, श्री पंढरीनाथ वामन वाणी यांचे घर, मराठे समाज मढी, मराठे गल्ली, धरणी नाला, श्री रमेश माकडे यांचे घर, श्रीकृष्ण इलेक्रीकल्स, जैन गल्ली, भावे गल्ली, श्री शास्त्रीजी पुतळा, कोट बाजार, कोट दर्गा, बाजार पेठ, बालाजी रोड ते मंदिर

७. दुर्गादेवीचे वाहन –

श्री मंदिरापासुन शहिद आनिल बयस चौक, बालाजी रोड, धरणी, बाजार पेठ, श्री बबन कासार यांचे जूने दुकान, जैन गल्ली, श्रीकृष्ण इलेक्रीकल्स, धरणी नाला, कुंभार वाडा, पारधी वाडा, तेली मढी, मराठे मढी, बलचपुरा मशिद, शहिद आनिल बयस चौक ते मंदिर

८. मारोतीचे वाहन –

श्री मंदिरापासुन शहिद आनिल बयस चौक, श्री विश्वमोहन तिवारी यांचे घर, जानजी बुआ, बाजोट, चांभार गल्ली, मोठा माळी वाडा, रामलिला चौक, धरणी पुल, पाताल नगरी मशिद व दर्गा, गबानंद चौक, तेली विहीर, डाँ रमेश पाटील दवाखाना, कोट बाजार, कोट दर्गा, बाजार पेठ, धरणी, बालाजी रोड ते मंदिर

९. राजहंसाचे वाहन –

श्री मंदिरापासुन शहिद आनिल बयस चौक, बालाजी रोड, धरणी, जस्मीना स्टोअर्स, जैन गल्ली, पिल्लू मशिद, श्री वामन पवार यांचे घर, आहिल्यादेवी चौक, शफी काजीचे मागचे दार, नवनाथ महाराज, तुकाराम लोहार, धरणी नाला, कुंभार वाडा, कुणबी गल्ली, मराठे मढी, बलचपुरा मशिद, शहिद आनिल बयस चौक ते मंदिर

१०. पालखी –

श्री मंदिरापासुन शहिद आनिल बयस चौक, बालाजी रोड, धरणी, बाजार पेठ, श्री बबन कासार यांचे जूने दुकान, विठठल मंदिर, ठाकूर सायकल मार्ट, मेहेर प्रोव्हीजन, परिहार चौक, पी. आर. हायस्कूल, परिहार चौक, पिल्लू मशिद, जैन गल्ली, धरणी, बन्नेमीया दर्गा, श्री पंडीत हुना बडगुजर यांचे घर, बाजोट, मोठा माळी वाडा मढी, चांभार गल्ली, बाजोट, जानजी बुआ, श्री विश्वमोहन तिवारी, शहिद आनिल बयस चौक ते मंदिर

११. रथ –

श्री मंदिरापासुन शहिद आनिल बयस चौक, बालाजी रोड, धरणी, बाजार पेठ, कोट दर्गा, कोट बाजार, परत बाजार पेठ, धरणी, बालाजी रोड ते मंदिर

१२. चंद्राचे वाहन –

श्री मंदिरापासुन शहिद आनिल बयस चौक, बालाजी रोड, धरणी, बाजार पेठ, कोट दर्गा, कोट बाजार, श्री किसन गबा महाजन यांचे दुकान, कासार गल्ली, प्रोफेसर कॉलनी, श्री दिक्षीत महाराज यांचे घर, गुजराथी गल्ली, श्री रसिकलाल रतनलाल गुजराथी यांचे घर, परत श्री दिक्षीत महाराज यांचे घर, श्री धोंडीराम कुमट यांचे घर, श्री डाँ. सुहास वैद्य यांचे घर, श्री मारोती मंदिर, भावे गल्ली, जैन गल्ली , महविर चौक, जस्मीना स्टोअर्स, धरणी, बालाजी रोड ते मंदिर

१३. गरुडाचे वाहन –

श्री मंदिरापासुन शहिद आनिल बयस चौक, बालाजी रोड, धरणी, बाजार पेठ, कोट दर्गा, कोट बाजार, श्री किसन गबा महाजन यांचे दुकान, कासार गल्ली, प्रोफेसर काँलनी, कुंभार वाडा, किरण टाँकीज, देवराम पंचाळ, बेलदार गल्ली, न्हावी गल्ली, गुजराथी गल्ली, श्री दिक्षीत महाराज यांचे घर, श्री धोंडीराम कुमट यांचे घर, श्री डॉ. सुहास वैद्य यांचे घर, श्री विठठल मंदिर, ठाकूर सायकल मार्ट, मेहेर प्रोव्हीजन, परिहार चौक, श्री वामन नारायण पवार यांचे घर, आहिल्याबाई चौक, शफी काजीच्या घराचे मागचे दार, नाथबुआ यांचे घर, श्रीकृष्ण इलेक्रीकल्स, जैन गल्ली, जस्मीना स्टोअर्स, धरणी, मण्यार मशिद, खान्देशी शेव, मराठे गल्ली, मराठे मढी, आनिल बयस चौक ते मंदिर

१४. अंगदाचे वाहन –

श्री मंदिरापासुन शहिद आनिल बयस चौक, बालाजी रोड, धरणी, बाजार पेठ, कोट दर्गा, कोट बाजार, श्री किसन गबा महाजन यांचे दुकान, तेली तलाव, नवे गांव, मरिआई मंदिर, पोलीस लाईन, परत तेली तलाव पावेतो, टेलीफोन ऑफिस, श्री शंकर साँमील, रेल्वे गेट जवळ, नगरपालीका, शिवाजी पुतळा, पी. आर. हायस्कूल, परिहार चौक, मेहेर प्रोव्हीजन, ठाकूर सायकल मार्ट, विठठल मंदिर, भावे गल्ली, जैन गल्ली, श्रीकृष्ण इलेक्रीकल्स,, धरणी पूल, मन्यार मशिद, मराठे गल्ली, आनिल बयस चौक ते मंदिर

१५. पांडव सभा –

श्री मंदिरापासुन शहिद आनिल बयस चौक, श्री विश्वमोहन तिवारी यांचे घर, जानजी बुआ, बडगुजर गल्ली, बन्नेमीया दर्गा, धरणीचौक, बाजार पेठ, श्री भटिया प्रोव्हजन समोरुन जूनी गुजरी, विठठल मंदिर, पाताल नगरी मशिद व दर्गा, गबानंद चौक, लहान माळी वाडा समाज मढी, तेली विहीर, श्री किसन गबा महाजन यांचे दुकानावरुन कोट बाजार, शास्त्रीपुतळा, गणपती मंदिर, श्री विठठल मंदिर, ठाकूर सायकल मार्ट, मेहेर प्रोव्हीजन, परिहार चौक, किरण प्रिंटिंग प्रेस, पिल्लू मशिद, ओंकार काबरे यांचे घराजवळून धरणी पुल, पारधी वाडा , कुणबी समाज मढी,बलचपुरा मशिद, आनिल बयस चौक ते मंदिर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2026 !

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
Next Post

जनसंवाद यात्रेच्या समारोपाला स्वतः येणार ; अजितदादा पवारांकडून रोहिणीताई खडसेंचं कौतुक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Breaking News : सुखी गारबर्डी धरणाच्या वेस्ट वेअरमध्ये ९ पर्यटक अडकले !

July 18, 2022

अनिल देशमुख यांना अडकविण्यासाठी फर्जीवाडा करण्यात आला ; मलिकांनी सांगितला घटनाक्रम !

November 18, 2021

शिवसेना महानगरतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑनलाईन कोविड लस नोंदणी मदत केंद्र !

March 6, 2021

धक्कादायक : सव्वा वर्षांपूर्वी कोरोनाबळी गेलेल्या दोघांचे मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात कुजत !

November 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group