TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Breaking News : सुखी गारबर्डी धरणाच्या वेस्ट वेअरमध्ये ९ पर्यटक अडकले !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 18, 2022
in रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सुखी गारबर्डी धरणाचा वेस्ट वेअर ओसंडून वाहत असून या जलप्रवाहाच्या विळख्यात ९ पर्यटक अडकल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

स्थानिक कर्मचाऱ्यांनी याबाबत प्रशासनाला माहिती दिली आहे. हे नऊ पर्यटक नदीच्या मधोमध उभे असून पाण्याचा वेढा त्यांच्या दोन्ही बाजूने पडला आहे. जर पाण्याचा प्रवाह अजून वाढला तर हे सर्व जण वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव कार्यासाठी तात्काळ संबंधित यंत्रणेला कळविण्याची विनंती पाटबंधारे विभागाचे सावदा येथील उपविभागीय अभियंता यांनी आपत्ती व्यवस्थापनाला केली आहे. याबाबतची माहिती मिळताच प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी आवश्यक साहित्य व मनुष्यबळासह घटनास्थळी धाव घेतली आहे. धुळे येथील SDRF चे पथक बचावकार्यासाठी मागविण्यासाठी मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षात कळविण्यात आले आहे. दरम्यान, सुकी नदीवरील सातपुड्याच्या कुशीत असलेले गारबर्डी धरण आज दु ४ वाजेच्या सुमारास ओव्हर फ्लो झाले.या वेळी हे निसर्गरम्य ठिकाण पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या वेळी हे पर्यटक अडकले आहेत.

READ ALSO

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
गुन्हे

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

July 24, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
राजकीय

सावदा नगरपालिकेत वानखेडे कुटुंबाची ऐतिहासिक कामगिरी

December 25, 2025
गुन्हे

संपत्तीचा वाद उफाळला : कुसुंब्यात बापाने केला मुलाचा खून !

November 19, 2025
रावेर

तुरीच्या पिकात गांजाची लागवड; १७१ किलो गांजाची लागवड केलेली पिके केली नष्ट

October 10, 2025
Next Post

मोठी बातमी : भुसावळचे तत्कालीन नगराध्यक्षांसह ९ नगरसेवक अपात्र ; जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकऱ्यांनी १४ ऑक्टोबरपर्यंत आपली ई-पीक पाहणी पूर्ण करावी : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

October 11, 2021

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

July 17, 2024

बुलडाण्यात संपत्तीसाठी दत्तकपुत्राने केला बापाचा खून

October 9, 2020

काय सांगता ! पुढे शिवसेना संपर्क कार्यालय, मागे सट्टापेढी ; जाणून घ्या…जळगावात नेमकं काय घडलं !

September 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group