TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : भुसावळचे तत्कालीन नगराध्यक्षांसह ९ नगरसेवक अपात्र ; जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 18, 2022
in जळगाव, जिल्हा प्रशासन, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भुसावळ पालिकेची मुदत संपण्यापूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याप्रकरणी यांनी तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळेंसह, १० नगरसेवकांविरुद्ध अपात्रता याचिका दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी आज जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय देत भुसावळचे नगराध्यक्षांसह ९ नगरसेवक अपात्र केले आहेत. दरम्यान, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी, पालिकेची मुदत संपण्यापूर्वी 17 डिसेंबरला राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. या प्रकरणी 29 डिसेंबरला भाजपच्या माजी नगरसेविका पुष्पा बतरा यांनी तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळेंसह १० जणांविरुध्द अपात्रता याचिका दाखल केली होती. पालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर याचिका दाखल झाल्याने ती रद्द करावी, अशी हरकत या याचिकेवर संबंधित नगरसेवकांनी घेतली होती. ही हरकत जिल्हाधिकार्‍यांनी निकाली काढून पुढील तारीख दिली होती.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

पालिकेच्या 2016 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आलेले तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, तत्कालीन नगरसेवक अमोल इंगळे ( प्रभाग 1 – ब), लक्ष्मी रमेश मकासरे (प्रभाग 1 अ), सविता रमेश मकासरे (प्रभाग 2 अ), प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे (प्रभाग 6 ब), मेघा देवेंद्र वाणी (10 अ), अ‍ॅड. बोधराज दगडू चौधरी (9 ब), शोभा अरुण नेमाडे (20 अ), किरण भागवत कोलते ( 22 ब) व शैलजा पुरुषोत्तम नारखेडे (प्रभाग 19 अ) यांनी 17 डिसेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. नगरसेवक पदाचा किंवा पक्षाचा राजीनामा न देता पालिकेची मुदत संपण्यापूर्वी या नगरसेवकांनी पक्षांतर केल्याने अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात, तत्कालीन नगरसेविका पुष्पा बतरा यांनी 29 डिसेंबरला अपात्रता याचिका दाखल केली होती. त्यानुसार आज निकाल लागला असून सर्वांना अपात्र करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
Next Post

आजादी का अमृत महोत्सवांतर्गत ‘उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य’ महोत्सव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुवर्ण महोत्सवी योजनेतंर्गत अर्थसहाय्यासाठी कागदपत्र सादर करण्याचे आवाहन

March 25, 2021

कोल्हापुरातील सिपीआर रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला भीषण आग ; दोन रुग्णांचा गुदमरुन मृत्यू

September 28, 2020

‘गो कोरोनाचा’ नारा देणारे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंना कोरोनाची लागण

October 27, 2020

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १८ डिसेंबर २०२४ !

December 18, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group