TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

vijay waghmare by vijay waghmare
May 18, 2026
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव प्रतिनिधी : येथील महावितरणच्या निष्काळजी कारभारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील खत्री गल्ली परिसरात राहणारे गणेश रावतोळे यांच्या घरातील विद्युत मीटरला दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. आग इतकी भीषण होती की, ती विझवण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात वारंवार लोड सेटिंग व वीजपुरवठ्यातील तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत अनेक वेळा महावितरणकडे तक्रारी करूनही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

“आमच्याकडे लोड सेटिंगचा प्रॉब्लेम आहे, याकडे लक्ष द्या,” अशी मागणी वारंवार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी अधिकारी व कर्मचारी परिसरात आले होते, मात्र त्यांनी केवळ औपचारिक पाहणी करून नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची भावना देखील स्थानिकांनी व्यक्त केली.

या घटनेनंतर “नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल शहरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महावितरण प्रशासनाने तातडीने संबंधित भागातील विद्युत यंत्रणेची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Dharangaon Electricity Distribution Company's mismanagement; Is it playing with the lives of customers?Dhrngoan

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

October 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 19 मे 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार ६ डिसेंबर २०२२ !

December 6, 2022

पुण्यात एका दाम्पत्याचा आयसीसशी संबंध ; चौकशीत धक्कादायक माहिती समोर !

March 8, 2022

८२ वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा नाही, मी कधीच थकणार नाही : शरद पवार

March 6, 2022

आगामी जि.प व पं.स निवडणुकी संदर्भात धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक !

August 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group