TheClearNews.Com
Tuesday, February 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव : चावलखेड्याजवळ रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू !

लग्न समारंभावर शोककळा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 26, 2022
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पिंप्री ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या चावलखेडा रेल्वे स्थानकाजवळ एकाचा आज अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान, मयत हा पिंप्री येथील एका लग्नसमारंभात आला असल्याचे कळते. अनिल अरुण अहिरे (वय 34, रा. शिरपूर ता.होळनांते), असे मयत युवकाचे नाव आहे.

मयत अनिल हा लग्नानिमित्त पिंप्री येथे आला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान रेल्वेने काही नातेवाईक येणार असल्याने तो त्यांना घ्यायला गेला होता. परंतु, नातेवाईकाला घेण्यासाठी गेल्यावर रेल्वेस्टेशनवर अपघात झाल्याचे कळते. मयत अनिल अहिरेच्या पश्चात आई-वडील पत्नी आणि दोन मुले असल्याचे कळते. घटनास्थळी धरणगाव पोलीस पोहोचल्यानंतर पंचनामा करून मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. ग्रामीण रुग्णालयात चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भानुदास विसावे यांच्यासह अन्य सामाजिक पदाधिकाऱ्यांनी धाव घेतली होती.

READ ALSO

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
Next Post

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, शुक्रवार २७ मे २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज साधणार जनतेशी संवाद, मोठी घोषणा करण्याची शक्यता

November 22, 2020

नांदेड येथील एकलव्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश !

May 20, 2023

काळाचा आघात : मामा- भाची आणि शालकाची एकाच दिवशी निघाली अंत्ययात्रा !

December 17, 2021

जळगावात वेगवेगळ्या घटनेत दोघांची गळफास घेऊन आत्महत्या !

October 8, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group