TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी 27 जून रोजी असे असतील वाहन मार्ग व वाहनतळ !

2100 दुचाकी, 1 हजार चारचाकी तर 250 बसेस पार्कीगचे नियोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
June 26, 2023
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘शासन आपल्या दारी’ अभियानातंर्गत जळगाव येथे मंगळवार, 27 जून, 2023 रोजी पोलीस कवायत मैदान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्यासह प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय कार्यक्रम होणार आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यक्रमास येणाऱ्या लाभार्थ्यांची गैरसोय होवू नये याकरीता जिल्हा प्रशासनाच्यावतीने वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

एरंडोल, पारोळा, अंमळनेर, धरणगाव या तालुक्यातून येणाऱ्या वाहनांसाठी एकलव्य क्रीडा संकुल मैदान येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. पाळधी रोडकडून येणारी वाहने खोटे नगर – शिव कॉलनी – प्रभात चौक उड्डाणपूलाखालून यु टर्न घेऊन अग्रवाल चौक एकलव्य मैदान येतील.

READ ALSO

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

यावल व चोपडा तालुक्यातून ममुराबाद रोडकडून येणारी वाहने जीएस मैदान, शिवाजी पुतळा येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. ही वाहने ममुराबाद रोड कडून भिलपुरा चौकी- टॉवर चौक – नेहरू पुतळा – सेशन कोर्ट चौक या मार्गाने येतील.
मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर, जामनेर, बोदवड तालुक्यातून भुसावळ रोडकडून येणारी वाहने नेरी नाका ट्रॅव्हल्स स्टॉप समोरील मैदान येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. ही वाहने कालिंका माता चौक – अजिंठा चौक- ईदगाह मैदान ट्रॅव्हल्स समोरील पार्कीग बाजूस तर जामनेर रोडकडून येणारी वाहने अजिंठा चौक- ईदगाह मैदान ट्रॅव्हल्स समोरील पार्कीग या मार्गाने येतील.
भडगाव, पाचोरा, चाळीसगाव तालुक्यातून येणाऱ्या वाहनांसाठी सागर पार्क येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. ही वाहने पाचोरा रोडकडून येणारी वाहने डी मार्ट- काव्यरत्नावली चौक- सागरपार्क या मार्गाने येतील.

जळगाव शहर व तालुक्यातून (आव्हाने, ईदगाव, आसोदा, भादली या ठिकाणाहून ममुराबाद रोडकडून येणाऱ्या वाहनांसाठी खान्देश सेंट्रल मॉल येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. ही वाहने ममुराबाद रोड वरून -भीलपुरा चौक -टॉवर चौक ते नेहरू पुतळा- गोविंदा रिक्षा स्टॉप उजव्या बाजूस या मार्गाने येतील. याशिवाय एसटी वर्कशॉप मैदान व ब्रूक बँड कॉलनी, रिंगरोड येथे राखीव वाहनतळाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
Next Post

रविवारी शाळेला सुटी...दोघं मित्र बकऱ्या चारायला गेलेत, पुढं घडलं भयंकर ; दोघांचा तलावात बुडून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमित शहा आणि शरद पवारांच्या आजच्या बैठकीत नेमकं काय घडलं?, पवार म्हणाले…!

August 3, 2021

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 22 जुलै 2025 !

July 22, 2025

MP NCB पथकाने ताब्यात घेतलेला विजय मोहिते सराईत गांजा तस्कर !

January 18, 2022

मोठी बातमी : पाच दिवसआधी उद्धव ठाकरेंच्या सभेला ताकद लावली अन् आज ईडीने सदानंद कदमांना केली अटक !

March 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group