TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव पी.आर. हायस्कूलच्या बालगोपालांची पर्यावरण दिंडी ; ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 29, 2023
in धरणगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलच्या विद्यार्थी – विद्यार्थिनींनी हातात टाळ मृदंग आणि भगवे झेंडे घेऊन ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषात गावात पर्यावरण दिंडी काढली.

प्रारंभी विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणि ज्ञानेश्वरी,तुकाराम गाथा ठेवलेल्या पालखीचे पुजन मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यवेक्षक कैलास वाघ, ज्येष्ठ शिक्षक डॉ. बापू शिरसाठ,यू.एस.बोरसे ,व्ही.एच.चौधरी, एनसीसी अधिकारी डी.एस.पाटील, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी पालखी खांद्यावर घेतली.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑक्टोबर 2026 !

धरणगाव येथील ह.भ.प.भगवान महाराज यांच्या वारकरी संस्थेतील विद्यार्थ्यांनी हातात टाळ, मृदंग, वीणा आणि विठ्ठलाचा जयघोष करीत ठेका धरला. तर नऊवारी लुगडे नेसलेल्या मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन ,पर्यावरणाचा संदेश देणारे फलक आणि भगव्या पताका खांद्यावर घेऊन परिहार चौक, बस स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ रिंगण सोहळा केला.
या विद्यार्थ्यांना डॉ.बी.डी.शिरसाठ यांचे मार्गदर्शन लाभले. नवनीत सपकाळे, जी.आर. सूर्यवंशी, एस.पी.सोनार,डी.एच.कोळी, एन.सी.पाटील, डॉ.वैशाली गालापुरे यांनी त्यांना सहकार्य केले. या पर्यावरण दिंडी मुळे शहरातील वातावरण विठ्ठलमय झाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑक्टोबर 2026 !

October 14, 2026
जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 ऑक्टोबर 2026 !

October 13, 2026
अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
Next Post

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुजरातमध्ये बिपरजॉयचा हाहा:कार, 5 ठार ; राजस्थानमध्ये पोहोचले !

June 16, 2023

शिशुगृहातील कंत्राटी पदांसाठी जळगाव येथे बुधवारी मुलाखती

December 28, 2021

ग्रामसेवकाच्या गैरव्यवहार चौकशीसाठी ग्रा.पं. सदस्याचे आमरण उपोषण !

November 23, 2022

पूरग्रस्त कोकणात मनसे जीवनावश्यक वस्तू पाठविणार : अॅड. जयप्रकाश बाविस्कर

July 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group