TheClearNews.Com
Sunday, September 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव : गारखेडे गावात मुस्लीम समाजाच्या कब्रस्थानसाठी जागा उपलब्ध करून द्या :  अॅड. जमील देशपांडे 

The Clear News Desk by The Clear News Desk
July 20, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील गारखेडे येथे मुस्लीम समाजाच्या कब्रस्थानसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत आज मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांनी एका निवेदनाद्वारे जळगाव जिल्हाधिकारी  यांच्याकडे मागणी केली आहे.

मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे. गारखेडे ता. धरणगाव येथे मुस्लीम समजाची २० घरे असून एकूण लोकसंख्या १२५ इतकी आहे. गावामध्ये मुस्लीम समाजामधील व्यक्तीचे निधन झाल्यास त्याचा अंत्यविधी करण्यासाठी गावामध्ये कब्रस्थानची स्वतंत्र व्यवस्था नाही.  सध्याच्या परिस्थितीमध्ये  पूर्वजांनी विकलेला गट क्र. ९२ / २ मध्ये अंत्यविधी केला जातो. सदरची क्षेत्र जमीन विक्रीच्या खरेदी खतामध्ये या बाबत उल्लेख असून त्या नुसार या शेतामध्ये शेत मालकाच्या सहमतीने व खरेदी खतातील अटी शर्तें नुसार पिकांचे नुकसान न होता अंत्यविधी पार पाडला जातो. परंतु या जमिनीवर पुन्हा पिक पेरणी केली जात असल्याने कब्रस्थानचे अस्तित्व राहत नाही व प्रेतांची विटंबना होण्याची शक्यता निर्माण होते.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 सप्टेंबर 2026 !

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

आजही परस्पर  संमतीने दफन होत आहे. परंतु भविष्यामध्ये शेत मालकाने शेत विक्री केल्यास किवा त्यांचा वारसदारांनी मनाई केल्यास गावामध्ये मुस्लीम समाजाला अंत्यविधी साठी जागा नाही. संबंधित अडचण लक्षात घेता भविष्यामध्ये होणारे वाद विवाद लक्षात घेता, गावासाठी कब्रस्थानसाठी स्वतंत्र जागा देण्यात यावी. तसेच याबाबत शासन निर्णयामध्ये स्वयंस्पष्ट निर्देश देण्यात आलेले असल्याने कृपया या बाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी आणि अल्पसंख्याक समाजातील गावकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 सप्टेंबर 2026 !

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 सप्टेंबर 2026 !

September 4, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2026 !

September 3, 2026
जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 सप्टेंबर 2026 !

September 2, 2026
Next Post

Horoscope : आजचं राशीभविष्य, गुरुवार २१ जुलै २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Скачать 1xbet На Андроид Бесплатно Официальное Приложение

August 10, 2022

‘दुनिया झुकती हैं, झुकानेवाला चाहिए!’ ; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

August 9, 2021

लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं ; सीडीएस बिपीन रावत करत होते प्रवास

December 8, 2021

चोपड्यात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्ताने हभप पंकज पाल यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम !

April 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group