TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव : पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर त्रीशताब्दी जन्म वर्षानिमित्त धनगर समाज जागृती प्रबोधन मेळावा उत्साहात संपन्न !

vijay waghmare by vijay waghmare
July 24, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील आज धनगर समाज, मौर्य क्रांती संघ व सकल धनगर समाजाच्या वतीने सुशिक्षित बेरोजगारांसाठी समाज जागृती प्रबोधन मेळावा उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी माजी महापौर सदाशिवराव ढेकळे होते. तर प्रमुख पाहुणे बन्सीलाल भागवत राज्य उपाध्यक्ष मौर्य क्रांती संघ व रवींद्र लाळगे जिल्हा अध्यक्ष मौर्य क्रांती संघ होते. कार्यक्रमाचे आयोजन मौर्य क्रांती संघ शहरप्रमुख पप्पू कंखरे, मौर्य क्रांती संघ धरणगाव तालुका अध्यक्ष निंबाजी कंखरे व जिल्हा सरचिटणीस मौर्य क्रांती संघ संतोष भडांगे यांनी केले होते.

समाज हितासाठी प्रत्येकाने योगदान देऊन समाज ऋणातून मुक्त होण्यासाठी अल्पसा तरी प्रयत्न करावा असे आवाहन रवींद्र लाळगे यांनी केले तर समाजाची प्रगती करणे आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन बन्सीलाल भागवत यांनी केले व रोजगार मेळावा साठी समाजाच्या घराघरात ‌पोहचले पाहिजे असे अध्यक्ष स्थानावरून बोलतांना सदाशिव राव ढेकळे म्हणाले. सुरुवातीला पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक संतोष भडांगे यांनी केले तर आभार निंबा कंखरे यांनी मानले.

READ ALSO

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 मार्च 2026 !

मान्यवरांचे स्वागत शहरप्रमुख पप्पू कंखरे यांनी मनापासून केले. या प्रसंगी किशोर बापु कंखरे धरणगाव धनगर समाज अध्यक्ष,समाजसेवक नानासाहेब बोरसे, गोपीचंद सिरसाठ, दत्तात्रय गुरुजी, तेले सर,ॲडव्होकेट चंद्रकांत पारखे यांनी ही समाज प्रबोधनपर विचार व्यक्त केले.यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी पालक हजर होते. कार्यक्रमासाठी डी.एस.धनगर, आर.सी.भालेराव, वसंत भालेराव, सुरेश भालेराव, ज्ञानेश्वर रमेश पाटील व्यंकट किसन धनगर, विजय रमेश धनगर ,रमेश देव सिरसाठ, बळिराम धनगर, वाल्मिक बच्छाव, अमोल धनगर, गोपाल सोनवणे, समाधान धनगर, राजेंद्र बिर्हाडे,देविदास सोनवणे, महादू न्हाळदे,सम्राट सोनवणे,बापू धनगर, राजेंद्र धनगर, संजय धामोळे, योगराज धनगर गोपाल धनगर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

मनोरंजन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 मार्च 2026 !

March 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 मार्च 2026 !

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
Next Post

'एक घोडा दो दुल्हे निकल गये' चा कोडवर्ड अन् धरणगावच्या व्यापाऱ्याचे लुटले होते ११ लाख !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा : सी.बी.निकुंभ विद्यालयाचा निकाल ८१.९१ टक्के !

June 7, 2023

अल्पसंख्यांक महानगर प्रामुख्याने मुख्यमंत्रीचे मानले आभार

November 16, 2020

वर्डीची कार्तिकी सांळुखे विक्रीकर निरीक्षकपदाला गवसणी !

September 10, 2023

महाराणा प्रतापांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा ; चाळीसगाव उपमुख्याधिकार्‍यांना निवेदन !

August 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group