जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात बुधवारी माजी पालकमंत्री तथा जिल्हा बँक चेअरमन गुलाबरावजी देवकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक उत्साहात पार पडली.
या बैठकीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती संदर्भात विचार विनिमय करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुर्ण ताकदीने मैदानात उतरून सर्व तातुक्यातील जागांवर उमेदवार निवडून आणण्यासाठी निर्धार व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा बँक संचालक संजय पवार, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन एन डी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन तालुकाध्यक्ष धनराज माळी तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष अरविंद देवरे यांनी केले. यावेळी माजी जि. प. सदस्य रविदादा पाटील , प्रा.एन.डी.पाटील, दिपक वाघमारे, मोहन नाना पाटील, गरीबदास अहिरे, अरविंद मानकरी, युवकध्यक्ष नाटेश्वर पवार, रगरांव सांवत, कल्पना अहिरे, किशोर पाटील, बाळु आबा सोनवद, सतखेडा सरपंच शरद पाटील, सोनवद सरपंच उज्जल पवार, बांभोरी सरपंच सचिन बिल्हाडे, अनिल पाटील गंगापुरी, विद्यार्थी अध्यक्ष विजय पाटील, उत्तम भदाणे, शामकांत पाटील, देवेंद्र देसले, घनश्याम पाटील, राजु कोळी, संभाजी पाटील भोद, राजू वाणी, रघुनान पाटील, शरद पाटील, एकनाथ पाटील, नितिन पाटील, दिनानाथ पाटील अजंनविहरे, प्रदिप पाटील, राजु पवार बापुसाहेब मोरे, भुषण चव्हाण, समाधान पाटील , निलेश पवार, हेमंत पाटील, साईनाथ पाटील, गुलाब पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.