TheClearNews.Com
Wednesday, August 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आगामी जि.प व पं.स निवडणुकी संदर्भात धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 4, 2022
in जळगाव, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात बुधवारी माजी पालकमंत्री तथा जिल्हा बँक चेअरमन गुलाबरावजी देवकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक उत्साहात पार पडली.

या बैठकीत आगामी जिल्हा परिषद व‌ पंचायत समिती संदर्भात विचार विनिमय करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुर्ण ताकदीने मैदानात उतरून सर्व तातुक्यातील जागांवर उमेदवार निवडून आणण्यासाठी निर्धार व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा बँक संचालक संजय पवार, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन एन डी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन तालुकाध्यक्ष धनराज माळी तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष अरविंद देवरे यांनी केले. यावेळी माजी जि. प. सदस्य रविदादा पाटील , प्रा.एन‌.डी.पाटील, दिपक वाघमारे, मोहन नाना पाटील, गरीबदास अहिरे, अरविंद मानकरी, युवकध्यक्ष नाटेश्वर पवार, रगरांव सांवत, कल्पना‌ अहिरे, किशोर पाटील, बाळु आबा सोनवद, सतखेडा सरपंच शरद पाटील, सोनवद‌ सरपंच उज्जल पवार, बांभोरी सरपंच सचिन बिल्हाडे, अनिल पाटील गंगापुरी, विद्यार्थी अध्यक्ष विजय पाटील, उत्तम भदाणे, शामकांत पाटील, देवेंद्र देसले, घनश्याम पाटील, राजु कोळी, संभाजी पाटील भोद, राजू वाणी, रघुनान‌ पाटील, शरद पाटील, एकनाथ पाटील, नितिन पाटील, दिनानाथ पाटील अजंनविहरे, प्रदिप पाटील, राजु पवार बापुसाहेब मोरे, भुषण चव्हाण, समाधान‌ पाटील , निलेश पवार, हेमंत पाटील, साईनाथ पाटील, गुलाब पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
Next Post

TET Exam Scam : टीईटी घोटाळ्यातील 7800 बोगस शिक्षकांवर कारवाईचा बडगा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जामनेरात चोरट्यांचा हैदोस ; पतीला मारहाण करत लुटले पत्नीचे दागिने !

April 2, 2023

नेहरू युवा केंद्राची ७ जिल्ह्यांची युवा संसद उत्साहात ; विजयी स्पर्धक राज्यस्तरीयसाठी पात्र

February 22, 2022

शालकाने केला मेव्हण्याचा निर्घृण खून ; समोर आली धक्कादायक माहिती !

October 13, 2024

कोरोनाची रुग्णसंख्या कमी होतेय, गेल्या २४ तासांत आढळले १.७३ लाख कोरोनाबाधित

May 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group