TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“शिवसेनेनं औरंगजेबी वृत्ती दाखवली” : आशिष शेलार

The Clear News Desk by The Clear News Desk
June 16, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) भाजप युवा मोर्चाने सूचित करूनच हे आंदोलन केले असून शिवसैनिकांनी मात्र पोलिसांच्या आडून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली. यावरून शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली आहे, अशी टीका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चाने पुकारलेल्या फटकार मोर्चा दरम्यान शिवसैनिकांनी काही भाजप पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनाही मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. त्याबाबत आता भाजप नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. या घटनेनंतर भाजप आमदार आशीष शेलार हे देखील माहिम पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनी देखील मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली. शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली आहे. ज्यावेळी सोनिया आणि वाड्रा आपले देव होतात, त्यावेळी साठे, तेंडुलकर हे शिवसेनेचे शत्रू होतात, अशा शब्दात शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. ‘लाथों के भूत बातों से नहीं मानते’, असे म्हणत यापुढे त्यांना लाथांनीच उत्तर मिळेल, असेही शेलार यांनी म्हटले आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

या घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी निष्पक्ष काम करावे अशी अपेक्षा आहे असे शेलार म्हणाले. या घटनेनंतर आता पोलिसांनी हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. जर असे झाले नाही तर हे आंदोलन आणखी वाढेल, असा इशाराही शेलार यांनी दिला. मात्र, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले असल्याचेही शेलार म्हणाले.

‘राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या पोटात का दुखत आहे?’

यावेळी भाजप आमदार आशीष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या पोटात का दुखत आहे हे आम्हाला अजूनही कळत नसल्याचे ते म्हणाले. शिवसेनेवर टीका करत असताना ‘देखो ये दिवानो ऐसा काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो’, अशा खोचक शब्दात शेलार यांनी शिवसेनेला सुनावले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : बीएचआर घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून जिल्ह्यातून ७ जणांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेनेचे महापौर व विरोधी पक्षनेते लवकरच एकनाथराव खडसेंची भेट घेणार

June 30, 2021

लोकनेता स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे स्मारकासंदर्भात एकनाथराव खडसेंनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

December 29, 2020

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 8 डिसेंबर 2025 !

December 8, 2025

छगन भुजबळांविरोधात गुन्हा दाखल, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप !

October 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group