TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

न्यायालयात नेतांना पोलिसांचे वाहन पडले बंद, उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या वाळू माफियांची निघाली धिंड !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 17, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या वाळूमाफीयांची पोलीस कोठडी आज संपली. त्यांना न्यायालयात आणत असतांना आकाशवाणी चौकात पोलिसांचे वाहन अचानक बंद पडले. त्यामुळे पोलिसांनी चौघ वाळूमाफियांची आकाशवाणी चौक ते जिल्हा न्यायालयापर्यंत पायी धिंड काढली. हातात बेड्या असलेल्या हल्लेखोरांची एक प्रकारे शहरातून धिंडच निघाली.

उपजिल्हाधिकारी कासार यांच्यावर केला होता प्राणघातक हल्ला !
अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध दि. ६ फेब्रुवारी रोजी रात्री निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार हे कारवाई करण्यासाठी गेलेले होते. यावेळी कारवाई करतांना वाळू माफियांनी त्यांच्याव प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर सर्व हल्लेखोर पसार झाले होते. सुरुवातीला या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांच्या चौकशीत आणखी सात असे एकूण १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

संशयितांना एकामागून एका अटक !
गुन्हा घडल्यानंतर विठ्ठल पाटील व गौतम पानपाटील यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुख्य संशयित विशाल उर्फ विक्की उर्फ मांडवा नामदेव सपकाळे (वय २८, रा. शंकरराव नगर) याला शनिवार, १० फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचोरा येथून ताब्यात घेत नशिराबाद पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्याच दिवशी मयूर दिनकर पाटील (वय २५, साकेगाव ता. भुसावळ) याला नशिराबाद पोलिसांनी साकेगाव येथून अटक केली होती.

चौघांना केले न्यायालयात हजर !
अटकेत असलेल्या विशाल उर्फ मांडवा सपकाळे व मयूर पाटील या दोघांची पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार होते. तसेच दि. १५ फेब्रुवारी रोजी संदीप गणेश ठाकूर (वय ३०, रा. डीएनसी कॉलेजजवळ) व अक्षय नामदेव सपकाळे (वय ३०, रा. शंकरराव नगर) यांना अटक केल्यानंतर त्यांना देखील न्यायालयात हजर केले जाणार होते.

हल्लेखोर लपवित होते चेहरे !
आकाशवाणी चौकापासून काढली धिंड हल्लेखोर वाळूमाफियांची हातात बेड्या घालून रस्त्याने धिंड काढल्याने नागरिक त्यांच्याकडे उत्सुकतेने बघत होते. पुण्यात सराईत गुन्हेगारांप्रमाणेच या वाळूमाफियांची धिंड काढल्याने हे हल्लेखोर मान खाली घातून तर आपला चेहरा हाताने झाकून तोंड लपवित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
Next Post

भुसावळ : कामानिमित्त घराबाहेर नेत तरुणाचा केला खून, दोन संशयित अटकेत ; धक्कादायक कारण आले समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

साप्ताहिक राशिभविष्य, ६ मार्च ते १२ मार्च २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा हा आठवडा

March 6, 2022

राष्ट्रीय एकात्मतेला बाधक कृत्य ; धरणगाव पोलिसात ११ जणांविरुद्ध गुन्हा !

December 17, 2023

कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय

April 4, 2021

आयुर्वेद शाखेच्या विद्यार्थ्याना शस्त्रक्रिएच्या दिलेल्या परवानगीच्या विरोधात आयएमएचा शुक्रवार देशव्यापी बंद

December 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group