TheClearNews.Com
Monday, May 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ : कामानिमित्त घराबाहेर नेत तरुणाचा केला खून, दोन संशयित अटकेत ; धक्कादायक कारण आले समोर !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 17, 2024
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथे एका तरुणाला दोघांनी घरातून शेतात बोलावून बेदम मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शुक्रवार, 16 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. विनोद गंभीर कोळी (27, रा. गोजोरा, ता.भुसावळ), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आली आहे.

मारहाणीत झाला तरुणाचा मृत्यू !
विनोद गंभीर कोळी हा तरुण आई, वडील, दोन भावांसह वास्तव्याला होता. शेतीकाम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. विनोदला दोन दिवसापूर्वी गावातील काही संशयतांनी मारहाण केल्यानंतर शुक्रवारी दुपारच्या वेळी विनोद एकटाच असल्याचे पाहून त्याला संशयित आरोपींनी शेतात बेदम मारहाण केली. त्यात तरुण गंभीर जखमी झाला. काही ग्रामस्थांनी त्याला भुसावळ ट्रॉमा सेंटर येथे दाखल केले. तेथून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे हलविण्यात आले. जळगाव येथील शासकीय रुग्णालयात त्याला तपासून वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन पाटील यांनी मयत घोषित केले. यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

READ ALSO

क्लासच्या शिक्षिकेनेच विद्यार्थिनीला लोटले नराधम भाच्याच्या पाशात

गुंतवणुकीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करून निवृत्त अभियंत्याची 75 लाखांची केली फसवणूक

पोलिस अधिकार्‍यांची धाव !
भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला माहिती मिळताच भुसावळचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात इंगळे, तालुक्याचे पोलिस निरीक्षक बबन जगताप, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पवार यांच्यासह अधिकार्‍यांनी गोजोरा गाठले. भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तरुणाच्या खून प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसांनी दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. दरम्यान, कुर्‍हेपानाचे येथे रखवालदाराचा खून होऊन 48 तास उलटत नाही तोच भुसावळ तालुक्यात खून झाल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

अनैतिक संबंधातून खून !

पोलीस तपासात हा अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आले आहे. संशयित आरोपी समाधान उर्फ रामलाल प्रभाकर दोडे उर्फ कोळी, जितु प्रभाकर दोडे उर्फ कोळी दोन्ही (रा. गोजोरा ता. भुसावळ) यांनी नात्यातील एका मुलीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून विनोदचा खून केल्याची फिर्याद मयताचा भाऊ प्रमोद गंभीर कोळी यांनी दिली आहे. पोलिसांनी दोघं संशयितांना अटक केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

क्लासच्या शिक्षिकेनेच विद्यार्थिनीला लोटले नराधम भाच्याच्या पाशात

May 4, 2026
गुन्हे

गुंतवणुकीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करून निवृत्त अभियंत्याची 75 लाखांची केली फसवणूक

May 4, 2026
गुन्हे

कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी

May 4, 2026
गुन्हे

तीन कंपन्याना आग एमआयडीसी स्फोटाने हादरली

May 3, 2026
गुन्हे

अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्यास विरोध केल्याने पीडितेला मारहाण

May 3, 2026
गुन्हे

साक्री पंचायत समितीचा तांत्रिक सहायक १० हजारांची लाच घेताना जाळ्यात

May 2, 2026
Next Post

बहुभाषिक ब्राह्मण महिला संघाची पदाधिकारी व कार्यकारिणी निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

August 5, 2021

विधानसभा उपाध्यक्षांची १६ बंडखोर आमदारांना नोटीस, ४८ तासांचे अल्टिमेटम !

June 25, 2022

जळगावच्या साहित्यिक डॉ. प्रियंका सोनी “प्रीत” राष्ट्रीय साहित्य सौरभ पुरस्काराने सन्मानित

January 12, 2022

जिल्ह्यातील विविध गावातील अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी १२ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

January 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group