TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड येथे निरक्षक तथा शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 22, 2023
in बोदवड, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) बोदवड येथे निरक्षक तथा शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत सर्वेक्षण सुरू झाले आहे.

केंद्र सरकार पुरस्कृत निरक्षर व शाळा बाह्य मुलांचे सर्वेक्षणास संपूर्ण राज्यांमध्ये १७ ऑगस्ट पासून सुरवात झाली आहे. सदर सर्वेक्षण ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करायचे आहे. सदर सर्वेक्षणमध्ये २०२२ ते२०२७ वर्ष पर्यंत राज्यात दर वर्षी सव्वा सहा लाख निरक्षर शोधण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. परंतू मागील वर्षी सुरवात न झालेमुळे यावर्षी साडेबारा लाख निरक्षर शोधण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. पुढे त्यांना शिक्षित करणे हे सुध्दा ध्येय सरकारने ठेवल आहे.

READ ALSO

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण संवर्धन अभियानाला डॉक्टर दांपत्याचा मोलाचा हातभार

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

यासाठी बोदवड केंद्र येथे शहरातील सतरा प्रभागासाठी निरनिराळया टीम तयार करण्यात आल्या आहेत. यात सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचा समावेश केंद्र प्रमुख गोपाळ पाटील यांनी केलेला आहे. तसेच न. ह. रांका हायस्कूलचे मुख्याध्यापक पी.एम. पाटील सर यांचे मार्गदर्शनात राजेश शामसुंदर अग्रवाल हे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. जनगणना असो, निवडणूक असो की, कुठलेही प्रकारचे सर्वेक्षण असो प्राथमिक सर्व शिक्षक राष्ट्रीय कार्य त्यांचे ज्ञानदानाचे कार्य सोबत पार पाडून हे कर्तव्यसुद्धा बजावत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण संवर्धन अभियानाला डॉक्टर दांपत्याचा मोलाचा हातभार

July 8, 2026
जळगाव

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 22, 2026
गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

May 7, 2026
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

May 1, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
Next Post

'अनुभूती स्कूल ला तिहेरी मुकुट' ; जळगाव तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा २०२३ संपन्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशीभविष्य ११ ऑगस्ट २०२३ !

August 11, 2023

बोरी काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा !

September 23, 2020

खुशखबर : वीज ग्राहकांना मिळणार दिवाळी गिफ्ट

November 4, 2020

कसार्‍यात रेल्वेचा ब्लॉक ; धुळे-मुंबई एक्स्प्रेस रद्द : 25 गाड्यांचे बदलले मार्ग

October 18, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group