TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुरुकुल विद्यालयाचा दुहेरी यश

vijay waghmare by vijay waghmare
September 17, 2025
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, प्रतिनिधी १७ सप्टेंबर – तालुका पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर गुरुकुल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरीय अंतिम सामन्यातही आपली विजयी परंपरा कायम ठेवली. अंडर-१४ वयोगटातील या स्पर्धेत गुरुकुलच्या मुलांनी दमदार खेळ करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या चिकाटी व संघभावनेमुळे गुरुकुल विद्यालयाने यश संपादन केले. या कामगिरीत प्रशिक्षक हितेश पवार व क्रीडा शिक्षिका दीक्षा पैठणकर यांचे अथक प्रयत्न व योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.

READ ALSO

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

या विजयामुळे गुरुकुल विद्यालयाच्या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून संपूर्ण गुरुकुल परिवारात उत्साह व आनंदाचे वातावरण आहे. खेळाडू व प्रशिक्षकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. 🎉👏
शाळेच्या प्रिन्सिपल वैशाली पवार मॅडम व संस्थेचे संचालक यांनी सर्व विजेत्या मुलांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.👏

मुख्याध्यापक
गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल धरणगाव

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
Next Post

घरी परतणाऱ्या दुचाकीस्वाराला रस्त्यात अडवून केले वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

साकळीत दोन वाहनांची धडक : २ किरकोळ तर १ गंभीर जखमी

November 20, 2020

जळगाव मध्ये 25 ऑगस्टला होणाऱ्या कार्यक्रमाचा केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसे यांनी घेतला आढावा !

August 21, 2024

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार ८ फेब्रुवारी २०२३ !

February 8, 2023

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 15 डिसेंबर 2025 !

December 15, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group