TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बकालेंच्या जामीन अर्जावर जोरदार युक्तिवाद ; समाज बांधवांची न्यायालयाबाहेर गर्दी !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2022
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी अर्ज दाखल केला होता. अटकपूर्व जामीन अर्जावर दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. पुढील सुनावणी आता २६ सप्टेंबर रोजी होणार आहे.

न्यायालयात दोन्ही बाजूने सुमारे तासभर युक्तिवाद
मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बकाले यांना निलंबित करून नाशिक येथे हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, हजर न होता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला असून ते भूमिगत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी पुन्हा सुनावणी झाली. न्यायाधीश बी. एस. धिवरे यांच्या न्यायालयात दोन्ही बाजूने सुमारे तासभर युक्तिवाद सुरू राहिला. मात्र, त्यावर निकाल राखून ठेवण्यात आला.

READ ALSO

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

समाज बांधवांची न्यायालयाबाहेर गर्दी
बकाले यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी कामकाज होणार असल्यामुळे न्यायालयाच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह चारही पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त होता. तर मराठा समाज बांधवांचीसुद्धा न्यायालयाच्या बाहेर गर्दी झाली होती.

आमदार मंगेश चव्हाण, सुरेश भोळे यांच्यासह समाज बांधव हजर
आमदार मंगेश चव्हाण, सुरेश भोळे यांच्यासह मराठा समाजाचे पदाधिकारीसुद्धा यावेळी उपस्थित होते. सरकार पक्षातर्फे अॅड. पंढरीनाथ चौधरी यांच्यासह फिर्यादी व समाजाच्यावतीने अॅड. गोपाळ जळमकर, अॅड. मोहन पाटील, अॅड. सचिन पाटील यांनी जोरदार युक्तिवाद हरकत घेतली. संशयिताने केलेले वक्तव्य माणसाला इजा पोहोचविणारे आणि घृणास्पद वक्तव्य आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता तपास कामात सर्व बाबींचा उलगडा होणे गरजेचे आहे. त्यामुळे अटकपूर्व अर्ज नामंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद सरकारपक्षाकडून करण्यात आला. तर बकाले यांच्यावतीने औरंगाबाद येथील अ‍ॅड. घाणेकर यांचे सहायक कुलदीप कहाळेकर व संताेष सकर यांनी बाजू मांडली. सर्वच वकीलांनी उच्च न्यायालयातील खटल्यांच्या निकालांचे दाखले दिले. सुनावणीच्या वेळी मोठा जनसमुदाय न्यायालयात जमला होता.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
Next Post

अमळनेरात भीषण अपघात ; दोन तरुण जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘गूढ परिस्थितीत मरू शकतो’ ; एलन मस्क यांच्या ट्विटने खळबळ !

May 9, 2022

चाळीसगाव शहरातील विविध प्रभागातील रस्ते, खुली जागा विकसित, सभामंडप व पथदिवे आदी कामांसाठी १० कोटींचा निधी मंजूर !

August 31, 2024

शिवजयंतीनिमित्त डॉ. नितीन राऊत यांच्या शिवप्रेमी जनतेला शुभेच्छा !

February 19, 2022

अवलिया कलावंत सुनील दाभाडे यांनी कवयित्री बहिणाबाईंची कविता चित्रीत केली चक्क तव्यावर !

August 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group