TheClearNews.Com
Monday, February 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथे समविचारी संस्था ,संघटना व पक्षांची संवाद बैठक उत्साहात !

महाराष्ट्र जोडो अभियानाचे जळगाव येथे होणारे राज्य संमेलन यशस्वी होणार : गुलाबराव वाघ !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 23, 2023
in धरणगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील बिजासनी जिंनिग प्रेसींग येथे समविचारी संस्था, सामाजिक संघटना व विविध पक्ष यांची संवाद बैठक आज रोजी संपन्न झाली. बैठकीचे प्रास्ताविक रणजित शिकरवार यांनी केले. या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, प्रा.करीम सालार, गुलाबराव वाघ, ज्ञानेश्वर महाजन,दिपक वाघमारे, मोहन शिंदे, राम पवार, सुरेंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, फारुक शेख, राजेंद्र वाघ, रतीलाल चौधरी, योगेश पाटील उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सध्याची महागाई, बेरोजगारी आणि जगण्याचे प्रश्नाचे स्वैर खाजगीकरण यामुळे कष्टकरी – शेतकरी व मध्यम वर्गाचे रोजचे जगणे अवघड होत चालले आहे. शेतकऱ्याचा मालाला हमी भाव न देणे, १४ जिल्हयातील वंचितांचे रेशन बंद करणे, बेरोजगारी, महागाई, कामगार कायदा सारखा क्रांतीकारी कायदा खिळखिळा करणे, ईव्हीम ऐवजी बॅलेटवर निवडणुका घेणे, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, धनगर आरक्षण यासारखे मुद्दे जाणून बुजून निर्णय न लावणे, ओबीसींचे जातीनिहाय जनगणना न करणे, आदिवासी, ओबीसी वस्तीगृह, स्वाधार योजना, बहुजनांचे प्रश्न, बहुजनांना मुसलमानांच्या विरोधात पेटविणे, जाती- धर्मात तेढ निर्माण करणे, मूळ प्रश्न दाबून ठेवणे आणि धार्मिक दिशाभूल करणे.
राज्यात कायदा सुव्यवस्थेची उघड पायमल्ली होत आहे. पोलिसांसह प्रशासनावर दबाव चंद्राच्या वापर करणे, जाती धर्मावर राजकारण समाजासाठी मारक, अश्या अनेक प्रश्नावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी जयदीप पाटील, नंदू पाटील, भागवत चौधरी, जितेंद्र धनगर, गोरख देशमुख, दिनेश भदाणे, राजेंद्र ठाकरे, सुनील सोनार, संतोष महाजन, लीलाधर पाटील, विजय पाटील, किरण अग्निहोत्री, गोपाल पाटील, भीमा धनगर, छोटू चौधरी, दिनेश पाटील, विलास पवार, गजानन महाजन, गौतम गजरे, नदीम काझी, इरफान शेख, विनोद रोकडे, देवानंद चव्हाण, फारुक शेख मास्टर, आयाज शेख, नगर मोमीन, बापू महाजन, विक्रम पाटील, गोपाल आण्णा माळी, राहुल रोकडे यांच्यासह सर्व समविचारी संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकार बांधव, पुरोगामी पक्ष, बुद्धिजीवी व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. डी पाटील यांनी तर आभार निलेश चौधरी यांनी मानले.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 फेब्रुवारी 2026 !

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 फेब्रुवारी 2026 !

February 22, 2026
जळगाव

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

February 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

February 21, 2026
एरंडोल

तळई नगरीत व्याख्यानातून शिवविचारांचा जागर

February 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 21 फेब्रुवारी 2026 !

February 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 फेब्रुवारी 2026 !

February 20, 2026
Next Post

मर्डर मिस्ट्री : ४० दिवसानंतर मित्राच्या खुनाची कबुली...पण मृतदेहाची माहिती देईना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जय श्रीरामच्या जय घोषात असंख्य कार्यकर्त्यांचा आ. गिरिश महाजनांच्या उपस्थित भाजपात प्रवेश

April 7, 2022

मुंबईत अधिवेशन घेतल्याने कोरोना कमी होतो आणि नागपूरला वाढतो? भाजपचा सरकारला चिमटा

November 12, 2020

हिंदू-मुस्लीम बिल्डिंग पेंटर वेल्फेअर असोसिएशनकडून एका सहकाऱ्याला मदतीचा हात !

August 10, 2021

…अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील’ ; नवाब मलिक यांना फोनवरून धमकी

October 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group