TheClearNews.Com
Thursday, November 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आयटीसी संगीत महोत्सवात रसिक मंत्रमुग्ध

vijay waghmare by vijay waghmare
November 3, 2025
in जळगाव, मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

महावितरणच्या जळगाव परिमंडलात संविधान दिन साजरा

‍महावितरणच्या अभय योजनेची जळगावात रॅलीद्वारे जनजागृती

जळगाव प्रतिनिधी – स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्ताने आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन भैय्यासाहेब गंधे सभागृहात करण्यात आले आहे. या दोन दिवसात अकादमीचे दोन स्कॉलर व दोन प्रतीथ यश कलावंतांचा सहभाग आहे.
आजच्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त श्री दीपक चांदोरकर यांच्या गुरुवंदनेने झाली. दीपप्रज्वलन जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री रोहन घुगे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर व शरदचंद्र छापेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांनी मान्यवरांचे सत्कार केले. या दोन दिवसीय महोत्सवाचे आभार प्रदर्शन प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी केले. आजचे प्रथम सत्र युवा आश्वासक नृत्यांगना नुपूर खटावकर व आर्या शेंदुर्णीकर या स्थानिक कलावंतांनी अप्रतिमरित्या सादर केलं. कथक नृत्य म्हटलं की ताल पक्ष हा आलाच त्याचे सौंदर्य नुपुरने आपल्यासमोर उलगडून दाखवले ते ताल तीनताल ने यात परंपरेप्रमाणे उठान, थाट, आमद, तसेच काही तुकडे, व तिहाई प्रस्तुत केले. त्यानंतर आर्याने एक अप्रतिम अशी कजरी सादर केली कजरी म्हणजे काळे ढग, पावसाचे वातावरण तयार होते तेव्हा काळे ढग जमतात, मग हलका हलका पाऊस पडायला लागतो, आणि मातीचा सुगंध दरवळतो पण हेच ढग माझे वैरी झाले आहेत कारण त्यांच्यामुळे मला माझ्या नायकाला भेटता येत नाहीये. पण तरीही त्याला भेटायला जाण्यासाठी ती खूप प्रयत्न करते कधी तिची ओढणी तर कधी सुप डोक्यावर घेऊन जाण्या चा प्रयत्न करते पण तरीही वाटेत येणारा अडथळा म्हणजे खड्डे, साप यावर मात करीत ती पूर्ण भिजते. पण तरीही तिला नायकाला भेटता येत नाही म्हणून ती तिच्या सखीला म्हणते “सखी बैरन भाई बरखा” ही डॉ. प्रभा अत्रे यांची देस रागातील बंदिश कजरीच्या माध्यमातून पेश करण्यात आली. त्यानंतर आर्या व लो पुरणे चतुरंग म्हणजे चार अंग अर्थात तरणा सरगम साहित्य आणि नृत्याचे बोल या चारही अंगांना एकमेकात सुंदर रित्या होऊन तयार होतो तो चतुरंग “उदानी दानी दिम” हे तराण्याचे बोल तर तर “श्याम बजाये ऐसी मुरलिया” हे साहित्याचे बोल यात त्यांनी दाखवले की कृष्णाच्या बासरी वादनामुळे मोर जागेवरच थांबतो. मासा पोहण्याचे थांबवतो. तर नदी पण उलट व्हायला लागते. कारण कृष्णाच्या बासरी वादनाने सगळेजण आपली शुद्ध हरतात. आजच्या या नृत्याची सांगता नुपूर व आर्या दोघांच्या चतुरंगने झाली आणि रसिकांनी त्यांना आनंदाने डोक्यावर घेतले. आजच्या कार्यक्रमाचे दुसरे सत्र स्कॉलर अनुभव खामरू याच्या शास्त्रीय गायनाने झाली. अभिनव ने राग चारुकेशी सादर केला यामध्ये बडाख्याल “आज आयो पाहूना” हा विलंबित एकताल व छोटा ख्याल द्रुत तिनतालात “रसना हरी गुण हमारी तुम्हारी राजन” सादर केला. त्याचप्रमाणे राग खमाज मधील एक ठुमरी सादर केली. बोल होते “पनिया भरण कैसे जाऊ” अनुभवला तबल्याची साथ युवा तबलावादक तेजोवृष जोशी यांनी तर संवादिनी साथ अनंत जोशी यांनी अत्यंत अप्रतिम रित्या केली.
तृतीय अर्थात समारोपाचे सत्र पं. रूपक कुलकर्णी यांच्या बासरी वादनाचे झाले. त्यांनी राग बागेश्री सादर केला. यामध्ये आलाप, जोड, झाला आणि त्यानंतर मध्यलय रूपक तालातील एक रचना सादर केली. त्यानंतर राग देस मधली एक बंदिश व द्रुत तीन तालातील एक बंदिश सादर करुन रूपक कुलकर्णी यांनी आपल्या सत्राचा समारोप माझे “माहेर पंढरी आहे भिमरेच्या तिरी” या भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेल्या अभंगांनी केली. त्यांच्यासोबत त्यांचा शिष्य लितेश जेठवा याने त्यांना बासरी वादनात संगत केली. रूपकजीना तबल्याची तितकीच समर्थ साथ रवींद्र सिंह सोलंकी यांनी केली. आणि कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर नेऊन बसविला. बासरी वादनाने आयटीसी संगीत संमेलनाचा समारोप झाला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट अनघा नाईक गोडबोले यांनी उत्तमरीत्या केले व कार्यक्रमाची रंगत वाढवली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात संविधान दिन साजरा

November 26, 2026
जळगाव

‍महावितरणच्या अभय योजनेची जळगावात रॅलीद्वारे जनजागृती

November 26, 2026
जळगाव

जळगावात २८ व २९ नोव्हेंबरला ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन

November 26, 2026
गुन्हे

बारडोली येथे पाच जणांना कालव्यात फेकल्याच्या घटनेचे मेहुणबाऱ्यापर्यंत धागेदोरे

November 26, 2026
गुन्हे

रेल्वे स्टेशनवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला घरफोडीचा आरोपी जेरबंद; दोन दिवसांत गुन्ह्याची उकल !

November 26, 2026
जळगाव

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिमंडल संघाला अजिंक्यपद

November 25, 2026
Next Post

बनावट अंगठी ठेवून 1 लाख 40 हजारांची सोन्याची अंगठी नेली चोरुन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राखीव वनात अपप्रवेश करुन अवैध वृक्षतोड केल्याबद्दल दोघांना अटक

November 20, 2020

खान्देशसाठी आनंदाची बातमी: धरणगाव रेल्वे स्टेशनला ३ नवीन गाड्यांचे थांबे मंजूर

March 22, 2025

बबलू पिंपरिया यांच्या स्मूतीप्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

December 9, 2020

महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम घरी राहूनच साजरा करण्याचे आवाहन

December 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group