TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रावेरचे पोलीस निरीक्षक व पोलीस नाईक यांची हाकलपट्टी करा ; अल्पसंख्यांक समाजाची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 7, 2021
in रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) मुस्लिम तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागरे, सपोनि नाईक, उपनिरीक्षक सोनवणे यांची हकालपट्टी करा व चौकशी करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी जळगाव व रावेर येथील अल्पसंख्यांक समाजाकडून करण्यात आली आहे.

४ नोव्हेंबर रोजी रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल कुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील, सचिन घुगे व इतरांनी मिळून रावेर येथील हमाली काम करणारे मोहम्मद बाबर तसेच मजुरी करणारे अमजद शेख हाफिज, मुजाहिद शेख हाफिज, नफीस शेख हाफिज, शेख हाफिज हुसेन, शेख आवेज शकील यांना पोलीस स्टेशन मध्ये बोलवून कोणतेही कारण नसताना त्यांना गंभीर स्वरूपाची मारहाण केली. जाती वाचक शिवीगाळ करून त्यांच्याकडून पैशाची मागणी करणारे वरील सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या विरोधात ५ व ६ नोव्हेंबर रोजी अब्दुल रहमान शेख करीम यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी फैजपुर व पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडे दिलेल्या तक्रारीनुसार सदर प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमाने चौकशी करावी व तीन दिवसात संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे.

READ ALSO

सावदा नगरपालिकेत वानखेडे कुटुंबाची ऐतिहासिक कामगिरी

संपत्तीचा वाद उफाळला : कुसुंब्यात बापाने केला मुलाचा खून !

जळगाव व रावेर येथील शिष्ट मंडळाने घेतली पोलीस अधिक्षकांची भेट

 

या शिष्टमंडळात जळगावतर्फे मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख व उपाध्यक्ष सय्यद चाँद, एम आय एम जिल्हाध्यक्ष शेख अहमद हुसेन व महानगराध्यक्ष दानिश अहमद, काँग्रेस आईचे महानगराध्यक्ष नदीम काझी, शिवसेना अल्पसंख्यांक महानगराध्यक्ष जाकिर पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस व हुसैनी सेनाचे अध्यक्ष फिरोज शेख, शिकलगर बिरादरीचे अन्वर खान, मेहरून एम आय एमचे इमरान खान, नजर फातेमा पिरजादे यासह रावेरचे आसिफ शेख दारा, फिरोज खान गुलाब खान, रहमान मालक लूकमान मलक, शेख सलीम इमाम, अब्दुल रहमान करीम, इमरान खान इक्बाल खान, शेख कलीम शेख अजीज, अमजद खान नसरूल्ला खान व शेख हमीद शेख रफिक आदींची उपस्थिती होती.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

सावदा नगरपालिकेत वानखेडे कुटुंबाची ऐतिहासिक कामगिरी

December 25, 2025
गुन्हे

संपत्तीचा वाद उफाळला : कुसुंब्यात बापाने केला मुलाचा खून !

November 19, 2025
रावेर

तुरीच्या पिकात गांजाची लागवड; १७१ किलो गांजाची लागवड केलेली पिके केली नष्ट

October 10, 2025
गुन्हे

गोदामातून चोरट्यांनी ४८ हजारांचा मुद्देमाल केला लंपास

May 28, 2025
गुन्हे

संशय ठरला घातक; पतीने पत्नीचा गळा दाबून केला खून !

March 31, 2025
गुन्हे

हनी ट्रॅपमध्ये अडकवून खंडणी घेणाऱ्या महिलेला पकडले रंगेहाथ

March 20, 2025
Next Post

पडळकरांच्या गाडीवर दगडफेक ; भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

40 वर्षं मुलगा बनून घरात राहिला आणि दोन कोटींची जमीन विकली ; न्यायालयाने सुनावली ‘ही’ शिक्षा

April 12, 2022

विकेल ते पिकेल अभियानातंर्गत भरीताचे वांगी विक्री दालनाचे कृषिमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

November 20, 2020

७ व्या खेलो इंडिया क्रीडा-२०२५ स्पर्धेत सायकलपटू आकांक्षा म्हेत्रेचे तिहेरी यश

May 9, 2025

“बहुजन समाजाच्या बोली, भाषेमुळे मराठी समृद्ध होईल” : प्रा.डॉ. प्रकाश कांबळेंचे प्रतिपादन

January 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group