TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तुरीच्या पिकात गांजाची लागवड; १७१ किलो गांजाची लागवड केलेली पिके केली नष्ट

vijay waghmare by vijay waghmare
October 10, 2025
in रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) दोन एकरावर तूरीच्या चर पिकात गांजाची लागवड करणाऱ्यांचा रावेर पोलिसांनी पर्दाफाश केला. ही कारवाई रावेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने रावेर तालुक्यातील मोरव्हेल शिवारात केली. याठिकाणाहून सुमार १७ लाख रुपये किंमतीचे १७१ किलो वजनाची गांजाची (कॅनबिस वनस्पती) लागवड उद्ध्वस्त केली आहे. याप्रकरणी एका संशयित आरोपीवर एन.डी.पी.एस. अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल हे दि. ८ रोजी गावात पायी गस्तीसाठी निघाले असताना त्यांना दोन तरुण संशयितरित्या बसलेले आढळून आले. दोघांना पोलीस ठाण्यात घेऊन जात विचारपूस केली असता एकाच्या मोबाईलमध्ये गांजाची शेती असलेले फोटो दिसले. त्यांनी याबाबत अधिक तपास केला असता मोरव्हाल येथील युसुफ अकबर तडवी (वय ५०) या याच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आली असल्याचे निष्पन्न झाले. रावेर पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार आणि फॉरेन्सिक पथकाने सकाळी शेतात छापा टाकला.

READ ALSO

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

१७१ किलो वजनाची गांजाची झाडांची लागवड संशयित युसुफ तडवी याने आपल्या दोन एकर शेतीत तुरीच्या पिकाच्या मधोमध स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारी कॅनबिस वनस्पती (गांजा) सदृश अंमली पदार्थाची लागवड केली होती. पोलिसांनी केलेल्या तपासणीत एकूण १७१ किलो वजनाची १७२ लहान-मोठी गांजाची झाडे आढळली. पोलिसांनी पंचासमक्ष पंचनामा करून हा सर्व मुद्देमाल जागीच जप्त केला आहे.

या पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पोउपनिरी तुषार पाटील, पोउपनिरी मनोज महाजन, गुन्हे शोध पथकातील पोना कल्पेश आमोदकर, पोकों प्रमोद पाटील, विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, भुषण सपकाळे, राहुल परदेशी, योगेश पाटील, पाल दुरक्षेत्रचे पोहेकॉ ईश्वर चव्हाण, जगदीश पाटील, ईस्माईल तडवी, गजाजन बोणे, कुंदन नागमल आणि चालक गोपाळ पाटील यांच्या पथकाने केली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Crimeraver

Related Posts

गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
गुन्हे

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

July 24, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
राजकीय

सावदा नगरपालिकेत वानखेडे कुटुंबाची ऐतिहासिक कामगिरी

December 25, 2025
गुन्हे

संपत्तीचा वाद उफाळला : कुसुंब्यात बापाने केला मुलाचा खून !

November 19, 2025
गुन्हे

गोदामातून चोरट्यांनी ४८ हजारांचा मुद्देमाल केला लंपास

May 28, 2025
Next Post

जागतिक मानके शाश्वत भागीदारीचा आधार - तपनकुमार हलदार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026

छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीचे ३४२ अर्ज प्राप्त

February 5, 2021

चाळीसगाव तालुक्यातील कोंगानगर येथे पडून 3 जण ठार, 2 जण गंभीर जखमी

June 15, 2025

राष्ट्राचे चारित्र्य निर्माण करण्यासाठी गांधी विचार संस्कार परीक्षेची आवश्यकता : डाॅ. कृष्णा

July 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group