TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वरणगावात 261 नर्मदेश्वर शिवलिंगाचे वाटप ; 51 कुमारिका पूजन आणि भंडारा !

डॉ. नि.तु. पाटील यांनी माँ नर्मदा माता परिक्रमा नुकतीच पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 30, 2023
in भुसावळ, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव (प्रतिनिधी) ओम सिद्ध गुरु नित्यानंद प्रतिष्ठानतर्फे माँ नर्मदा परिक्रमा यशस्वी पूर्ण झाल्याने कुमारिका पूजन, भोजन आणि भंडाराचे आयोजन वासुदेव नेत्रालयच्या सुनियोजित जागेवर करण्यात आले होते. त्यावेळी येणाऱ्या भाविकांना “नर्मदेश्वर महादेव लिंग” डॉ. पाटील दाम्पत्य यांच्या हस्ते भेट देण्यात आले.

भुसावळ येथील रहिवासी तथा वासुदेव नेत्रालय वरणगावचे संचालक डॉक्टर नि.तु. पाटील यांनी नुकतीच माँ नर्मदा माता परिक्रमा पूर्ण केली. त्या निमित्ताने डॉ. पाटील यांचा स्वागत समारंभ, कुमारीका पूजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी येणारा प्रत्येक भाविकाला श्रावण महिन्याचे औचित्य साधत , कायमस्वरूपी आठवण राहावी म्हणून 261 नर्मदेश्वर महादेव लिंगाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील धार्मिक, सामाजिक, राजकीय व्यक्तींचा सहवास लाभला.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

माँ नर्मदा मातेच्या परिक्रमा सांगता वेळी परिसरातील जवळपास 51 कुमारीकांचा पाद्यपूजन करून त्यांना भेटवस्तू देत प्रसाद भोजन देण्यात आले. तसेच महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे हे देखील श्रीरामपूर वरून आले होते. माँ नर्मदा परिक्रमा यशस्वी पूर्ण करणारे संपूर्ण महाराष्ट्रातील आय. एम. ए चे पहिले सदस्य तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील पहिले नेत्ररोगतज्ञ ज्यांनी पायी पायी चालत 108 दिवसात तीन हजार सहाशे नऊ किलोमीटर अंतरपार करत पूर्ण केली. त्याबद्दल शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देत गौरव करण्यात आले.

यावेळी रेवा कुटी या ध्यानधारणा वास्तूचे भूमिपूजन करण्यात आले सोबत विविध वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी देखील डॉक्टर नितु पाटील यांचा शाल, श्रीफळ देत सत्कार करून माँ नर्मदा परिक्रमाविषयी उपस्थित भाविकांना माहिती दिली.

वरणगावच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवलिंग वाटपाचे कार्यक्रम झाला असल्याची भाविकांमध्ये चर्चा सुरू होती. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी कैलास तावडे, कपिल राणे, साजन गवळी, योगेश मगरे, दीपक फेगडे ,चेतन झोपे, सचिन इंगळे, सुयोग चौधरी, विवेक पाटील, निलेश खाचणे,रोहन भोई, सचिन महाजन, पराग कुरकुरे,प्रसन्न पाटील,पारस सरोदे, हर्षल बोलणारे, निलेश मालविया,महालक्ष्मी पाचपांडे सर्व मित्रमंडळींनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

March 17, 2026
Next Post

अकूलखेडे येथे बोंडअळी नियंत्रणावर मार्गदर्शन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपला राज्यघटना बदलू देणार नाही : राहुल गांधी !

May 24, 2024

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते बाल कल्याण समितीच्या ‘चाईल्ड फ्रेंडली’ कार्यालयाचे उदघाटन

June 21, 2022

बनावट फेसबुक अकाऊंटवरुन महिलेची बदनामी ; जळगावात गुन्हा दाखल !

March 14, 2024

बोदवड रेल्वे स्थानकाबाहेर विविध मागण्यांसाठी आंदोलन !

August 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group