TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरात पं.स.उपसभापती भिकेश पाटील यांच्या निधीतून शवपेट्यांचे वितरण

The Clear News Desk by The Clear News Desk
October 29, 2020
in अमळनेर, आरोग्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) मुडी गणाचे पंचायत समिती सदस्य व उपसभापती भिकेश पाटील यांच्या पंचायत समिती स्थर वाढीव उपकर योजनेअंतर्गत मुडी गणातील ४ गावांना आमदार राजुमामा भोळे यांच्या हस्ते शवपेट्या वितरण करण्यात आले आहे.

ग्रामीण भागात मयत झाल्यावर मृत इसमाचे प्रेत बॅक्टेरियांमुळे खराब होऊ नये व संसर्गापासून सुरक्षित राहावे, यासाठी ग्रामीण भागात शवपेट्या उपलब्ध नसतात त्यावेळी ग्रामीण भागातील नागरिक शवपेट्या शहरातून नेतात त्यासाठी ग्रामीण भागातील सर्व जनतेला स्थानिक पातळीवर सोय व्हावी. या उदात्त हेतूने आपल्या मतदारसंघात पाच स्थानिक गावांना शवपेट्या उपलब्ध व्हावी. म्हणून तालुक्यातील पंचायत समिती सदस्य भिकेश पाटील यांच्या निधीतून भरवस, एकलहरे, भिलाली, बाम्हणे, बोदर्डे या गावासाठी शवपेटी वाटप करताना यावेळी प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक, माजी मंत्री व आमदार गिरीष महाजन,राज्य जन जातीय क्षेत्र संपर्क प्रमुख ॲड. किशोरजी काळकर, उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रविजी अनासपुरे, खासदार उन्मेष पाटील, मा.आ स्मिताताई वाघ, तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, पंचायत समिती सभापती रेखाताई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रफुल्ल पाटील, ॲड. ललिताताई पाटील, सरचिटणीस जिजाबराव पाटील, राहुल पाटील, राकेश पाटील, विजय राजपूत, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत, जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य, भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
अमळनेर

अमळनेर पोलिसांच्या शिताफीने मोटारसायकल चोरट्याचा पर्दाफाश; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

January 27, 2026
अमळनेर

जी.एस. हायस्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

January 12, 2026
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
Next Post

'शरद पवार हेच राज्य चालवतात, उद्धव ठाकरेंना बोलून काहीच उपयोग नाही' - पाटलांची खोचक टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पैशांची बॅग लांबविणाऱ्या टोळीतील मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळल्या !

July 22, 2024

लेकीचा फोटो शेअर करत सुषमा अंधारे यांची भावुक पोस्ट ; वादात लेकीलाही ओढल्याची व्यक्त केली खंत !

November 13, 2022

महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमा पूजन

January 20, 2022

जळगाव मनपाच्या प्रभाग समिती तीन मधील रद्दीची परस्पर विक्री !

July 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group