TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पैशांची बॅग लांबविणाऱ्या टोळीतील मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळल्या !

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी !

vijay waghmare by vijay waghmare
July 22, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बँकेच्या बाहेर टेहाळणी करत संधी साधून एखाद्या ग्राहकाजवळील पैशांची बॅग चोरून नेण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या टोळीतील मुख्य संशयिताला जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून ३ लाख १८ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. वसंत बनवारीलाल सिसोदया वय ३०, रा.कडीयागाव ता. पचोर जि. राजगढ राज्य मध्यप्रदेश असे अटक गुन्हेगाराचे नाव आहे.

जळगाव जिल्ह्यात बँकेसमोरून व गर्दीच्या ठिकाणाहून पैशांच्या बॅगा चोरी झाल्याच्या घटनेत वाढ झाले होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू असताना काही दिवसांपूर्वी पारोळा गावातील एसबीआय बँकेसमोर पैशांची बॅग लांबवणारे टोळी पुन्हा सक्रिय झाले असून त्याच परिसरात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल नंदलाल पाटील व पोलीस नाईक भगवान पाटील यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, पोलीस नाईक भगवान पाटील, राहुल बैसाणे, ईश्वर पाटील आणि प्रमोद ठाकूर या पथकाने रविवारी २१ जुलै रोजी दुपारी २ वाजता सापळा रचून पारोळा शहरातून संशयित आरोपी बसंत बनवारीलाल शिसोदिया याला अटक केली. त्याच्याकडून ३ लाख १८ हजार रुपयांची रोकड मिळून आली. दरम्यान त्याने दोन दिवसांपूर्वी पारोळा शहरातील एसबीआय बँक परिसरात त्याच्यासाठी रिशी सिंगदर सिसोदिया व विशाल उर्फ मोगली सिसोदिया दोन्ही रा.गूलखोडी ता. पाचोर जिल्हा राजगढ यांनी मिळून चोरी केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान टोळीतील मुख्य सूत्रधार असल्याचे सांगून पुन्हा एकदा चोरी करण्याच्या तयारीत असल्याची कबुली दिली. यापूर्वी त्यांनी पाचोरा, धरणगाव आणि जिल्ह्यातील एक इतर परिसरात चोरी केल्याचे देखील सांगितले आहे. दरम्यान पोलिसांनी त्याला अटक करून पुढील कार्यासाठी पारोळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

READ ALSO

डॉक्टराचे कुलूपबंद घर भरदिवसा फोडले

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeCrime

Related Posts

गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भरदिवसा फोडले

August 8, 2026
गुन्हे

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

August 8, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
गुन्हे

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

August 7, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवून तीन वर्षांपासून तरुणीवर अत्याचार

August 7, 2026
गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
Next Post

जळगावात गावठी कट्ट्यासह दोन संशयित ताब्यात ; शनीपेठ पोलीसांची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : प्रमोद रायसोनीसह व्यवस्थपकाला न्यायालयाने सुनावली साडेतीन वर्षे कारावासाची शिक्षा !

March 20, 2022

रुग्णांना दिल्या जाणाऱ्या प्रिस्क्रिप्शनवर आयोध्या श्रीराम मंदिराचे निमंत्रण !

December 31, 2023

Today Horoscope : राशीभविष्य, गुरुवार २९ डिसेंबर २०२२ !

December 29, 2022

दुचाकींची चोरुन त्या विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; आठ दुचाकींसह तिघांना अटक

July 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group