TheClearNews.Com
Sunday, February 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उडाण फाऊंडेशन, इनरव्हील क्लबतर्फे कुपोषित, दिव्यांग बालकांना सकस आहाराचे वाटप

The Clear News Desk by The Clear News Desk
July 14, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्र, उडाण प्रारंभिक बाल विकास केंद्र जळगाव तसेच इनरव्हील क्लब बाय बॉम्बे बे व्ह्यू यांच्या संयुक्त विद्यमाने आज या जागतिक महामारी विरुद्ध लढण्यासाठी कुपोषित तसेच दिव्यांग मुलांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सकस आहाराचे वाटप करण्यात आले. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे व डॉ.अमृता मुंढे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

उडाण फाऊंडेशनतर्फे नेहमी विविध उपक्रम राबविले जात असतात. जिल्ह्यातील ५० कुपोषित, गरजू आणि दिव्यांग बालकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी महिनाभरासाठी प्रोटीन पावडर, खजूर व सकस आहाराचे वाटप करण्यात आले. उपक्रमासाठी इनरव्हील क्लब बॉम्बे बे व्ह्यूच्या अध्यक्षा अस्मिता झुनझुनवाला, रजनी बारासिया व श्यामा भोसले यांचे सहकार्य लाभले.

READ ALSO

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

कार्यक्रमासाठी उडाणच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, विनोद शिरसाळे, संदीप पाटील, धनराज कासट, चारू इंगळे, चेतन वाणी, तुषार भामरे, पवन शिरसाळे, जयश्री पटेल, चेतन कुमावत व नीता मिश्रा यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात पोलीस अधिक्षकांची चिमुकली देवयानी हिने दिव्यांग बालकांशी मस्ती करत छान संवाद साधला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

February 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

February 21, 2026
एरंडोल

तळई नगरीत व्याख्यानातून शिवविचारांचा जागर

February 21, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
जळगाव

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा

February 20, 2026
Next Post

"मोदी केवळ जाहिरातींचे पंतप्रधान" ; #Resign_PRimeMinister ट्रेण्डमध्ये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझरचा वापर करा, गर्दी करू नये, ऐकत नसल्यास गुन्हे दाखल करा : प्रांतांचे आदेश

April 1, 2021

राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना हृदयविकाराचा झटका !

November 5, 2023

प्रियकराला भेटायला आली अन् असं काही कळलं की तरुणीच्या पायाखालची जमीनच घसरली !

November 4, 2021

धरणगाव तालुका ग्रामपंचायत निवडणूक : जाणून घ्या…ग्रामपंचायत निहाय दाखल अर्जांची आकडेवारी !

October 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group