TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिव्यांग बांधवांनी जपले सामाजिक दायित्व ; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रक्तदान

दिव्यांग गणेश पाटील यांचे ५० वे रक्तदान

The Clear News Desk by The Clear News Desk
May 24, 2022
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे सामाजिक जाणिवेतून केंद्रीय मानवाधिकार संघटना, नवी दिल्ली, जळगाव तालुका शाखा आणि संघर्ष दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, २४ मे रोजी सकाळी रुग्णालयातील रक्तपेढीत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदान केलेल्या पदाधिकाऱ्यांना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय मानवाधिकार संघटना, नवी दिल्ली, जळगाव तालुका शाखा आणि संघर्ष दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयातील सुसज्ज रक्तपेढीमध्ये स्व:इच्छेने रक्तदान केले. यावेळी एकूण ७ रक्त पिशव्या संकलीत करण्यात आल्या. यावेळी रक्तदान केलेल्या पदाधिकाऱ्यांना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. श्रीनिवास पाटील यांचीसुद्धा उपस्थिती होती. याकरिता अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तपेढीतील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. दीपक पाटील, अधिपरिचारक तेजस नेमाडे, तंत्रज्ञ दीपक कुमार होनमाने, सौरभ राऊत, प्रभाकर पाटील आदींनी सहकार्य केले.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

किशोर नेवे यांनी केले ६१ वे रक्तदान

यावेळी मानवाधिकार संघटनेचे जळगाव तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांनी १२ वे, सदस्य जितेंद्र पाटील यांनी ३३ वे तर सदस्य किशोर नेवे यांनी ६१ वे रक्तदान केले. त्याचप्रमाणे संघर्ष दिव्यांग कल्याण बहु. संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील यांनी ५० वे, सदस्य प्रवीण भोई यांनी १० वे, सदस्य दत्तात्रय महाजन यांनी पहिल्यांदा तर शहरी बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी यांनीसुद्धा यावेळी रक्तदान केले. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी कौतुक करून जी व्यक्ती रक्तदान करू शकतो त्याने निर्भीडपणे पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
Next Post

पाळधी विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव आयटीआयमध्ये प्रवेशासाठी आज शेवटचा दिवस !

October 7, 2023

उन्हाळा लक्षात घेऊन नागरिकांना लसीकरण केंद्रांवर योग्य सुविधा द्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

March 18, 2021

जामनेरच्या एसआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या ; सचिन तेंडूलकरकडे होता अंगरक्षक !

May 15, 2024

रोहित पवार सामाजिक गुंड आहेत की गुंड हे लोकांनीच ठरवावे : राम शिंदे

January 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group