TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनपा जळगाव रुग्णालयातील डॉक्टरांचा सत्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
November 7, 2020
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सकाळ, संध्याकाळ, रात्र अथवा मध्यरात्री आलेल्या कोविड संशयास्पद अथवा निमोनियाच्या पेशंटवर मनपाच्या डॉक्टरांनी रुग्णालयात थांबून रुग्णांना बघून त्यांची सेवा केली व त्यांना मोठ्या प्रमाणात कोरोना मुक्त केले अशा या कोरोना योद्ध मनपातील अकरा डॉक्टर व दोन अधि परिचारिका, यांचा गौरव जळगाव पोलीस अधीक्षक व मूळ वैद्यकीय क्षेत्रातील पदवीधारक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या हस्ते शाहू महाराज मनपा रुग्णालयात जळगाव कोविड केअर युनीटच्या माध्यमाने करण्यात आला .

यावेळी अध्यक्षस्थानी जळगाव कोविड केअर युनिट चे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी अल्पसंख्यांक महाराष्ट्राचे अध्यक्ष अलहज अब्दुल गफ्फार मलिक होते तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्य वैद्यकीय अधिकारी मनपा डॉक्टर राम रावलानी यांची उपस्थिती होती.

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

जळगाव कोविड केअर युनिट तर्फे वैद्यकीय शिबीर व मोफत औषधी
जळगाव कोविड केअर युनिटने एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्याच्या कालावधीत जळगाव शहरात पंधरा ठिकाणी व ग्रामीण विभागात सात ठिकाणी कौटुंबिक सर्वेक्षण व वैद्यकीय तपासणी चे आयोजन केले होते व रुग्णांना औषधी, एक्स-रे, वेळप्रसंगी एच आर सि टी सुद्धा मोफत करून देण्यात आलेली होती. सुमारे एक लाख ६२हजार कुटुंबाचे सर्वेक्षण व ६१ हजार रुग्णांची तपासणी व त्यांना वैद्यकीय सुविधा व औषधी मोफत देण्यात आल्या.

डॉक्टर व त्यांचा स्टॉफ हेच खरे योद्धा-डॉक्टर प्रवीण मुंडे
कोरोना आला परंतु सर्व याबाबत अनभिज्ञ असतानासुद्धा सर्वप्रथम या आजाराला कोणी सामोरे गेले असेल तर ते आहे आमचे जिल्हा सामान्य रुग्णालय, महानगरपालिका तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व त्यांचे सहकारी यांनी इमाने-इतबारे रुग्णांची सेवा केली असून खरे कोरोणा योद्धे हेच असून त्यासोबत पोलीस, महसूल, सफाई कर्मचारी, व सामाजिक संघटना यांनीसुद्धा मोलाचे सहकार्य केलेले आहे जळगाव कोविड केअर युनिट ज्या पद्धतीने डॉक्टरांना त्यांच्या घरी अथवा संस्थेत जाऊन शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करीत आहेत त्यांच्या या कामाला सुद्धा आमचा सलाम असे बोलून त्यांनी डॉक्टर व सामाजिक संघटनांचे कौतुक केले.

गफ्फार मलिक यांनी अध्यक्षीय भाषणात कोरोना साठी ज्यांनी ज्यांनी इमाने इतबारे सेवा केली आहे त्यांना त्याचा मोबदला ईश्वर- अल्लाह सुद्धा देईल. ज्यावेळी या आजाराला काही लोक जातीय स्वरूपाचे रंग देत होते त्यावेळी हेच ते डॉक्टर व त्यांचे सहकारी रुग्णांची सेवा करून त्या मूठभर लोकांना उत्तर देत होते अशा या लोकांना आम्ही विसरणार नाही व त्यांचे गौरव जरी आम्ही स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र शाल व श्रीफळ देऊन करीत असलो तरी खरा मोबदला त्यांना ईश्वर- अल्लाह देणार आहे.

यांचा डॉक्टरांचा झाला गौरव
डॉक्टर राम रावलानी(मुख्य वैद्यकीय अधिकारी,मनपा) डॉक्टर पल्लवी पाटील, डॉक्टर विजय घोलप, डॉक्टर हेमलता नेवे, डॉक्टर संजय पाटील, डॉक्टर सायली पवार ,डॉक्टर नेहा भारंबे, डॉक्टर सोनल कुलकर्णी, डॉक्टर मनीषा उगले, डॉक्टर पल्लवी नारखेडे ,डॉक्टर शिरीष ठुसे,डॉक्टर पवन ढाकणे अधि परीचारिका मारिया आरोळे व संगीता पाटील यांचा गौरव करण्यात आला.

सर्वप्रथम माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांचा सत्कार अब्दुल गफ्फार मलिक यांनी शाल ,बुके व कोविड केअर युनिटचा रंगीत चित्र सह अहवाल देऊन केले तर डॉक्टर राम रावलानी यांचे स्वागत फारुक शेख यांनी शाल बुके देऊन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉक्टर राम रावलानी यांनी सादर केले तर फारुक शेख यांनी कोविड केयर युनिटचा आढावा सादर केला. अनिस शहा यांनी सूत्रसंचालन केले तर आभार अनवर खान यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत नो मास्क नो एन्ट्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीसाठी मुस्लीम बांधवांकडून प्रार्थना

November 13, 2021

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना आज बारा बलुतेदारांची आदरांजली

October 31, 2020

डॉ.साक्षी जाधव हिचे सुयश !

September 9, 2023

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

June 20, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group