TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रक्त दिलं आणि जीव वाचवायला हेल्मेटही मिळालं

"रुग्णसेवेची शिवसेना शैली!" – मोफत तपासणी, औषधं, शस्त्रक्रिया आणि रक्तदान

vijay waghmare by vijay waghmare
June 7, 2025
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी/धरणगाव/जळगाव (शहाबाज देशपांडे) “रक्तदान म्हणजे केवळ सामाजिक जबाबदारी नव्हे, तर ती मानवी जीवन वाचवण्याची श्रेष्ठ सेवा आहे. रक्तदात्यांना दिलेले हेल्मेट हे केवळ वस्तू नाही, तर तुमचं आयुष्य सुरक्षित ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशा उपक्रमांनी समाजात सकारात्मकतेचा प्रसार होतो.”असे प्रतिपादन पालकमंत्री यांनी केले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना जनतेचा भरघोस आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नाशिक येथील SMBT हॉस्पिटल मधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची सखोल तपासणी करण्यात आली. अनेक गरजूंना मोफत औषधे देण्यात आली, तर काही रुग्णांना पुढील शस्त्रक्रियेचे नियोजन करण्यात आले.

READ ALSO

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

शिबिरात सहभागी तज्ज्ञ डॉक्टर
डॉ. अशोक साळुंखे (मेडिसिन), डॉ. शुभम शेळके (सर्जरी), डॉ. वैभव खताळ, डॉ. चिन्मय क्षीरसागर (कान, नाक, घसा), डॉ. सूर्यकांत पाटील व नितीन कोळी, SMBT टीम.

या उपक्रमाअंतर्गत पाळधी येथील श्रीराम मंदिर परिसरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. रेडप्लस ब्लड बँक (जळगाव) यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिरात ५९ रक्तदात्यांनी सहभाग घेतला. शिबिराची सुरुवात मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी यांच्या रक्तदानाने झाली.

वाहतूक सुरक्षेसाठी अभिनव संकल्पना
या शिबिरात सहभागी ५९ रक्तदात्यांना मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले. नागरिकांचे प्राण वाचवणारे रक्तदान करणा-या हातांना वाहतूक सुरक्षेचे कवच देण्याची ही कल्पना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने राबवली. या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दाद दिली.

उपस्थित मान्यवर
मुक्ती फाउंडेशन अध्यक्ष मुकुंद गोसावी, उत्तर महाराष्ट्र सचिव जितेंद्र गवळी, डॉ. मोईज देशपांडे, भावेश ढाके, विशाल निकम, दीपक पाटील, दीपक माळी, चेतन तांबोळी, अनिकेत बोराडे, प्रदीप माळी, गणेश शेळके, शुभम गवळी, क्रिश सनकत, राहुल पाटील, प्रदीप पारधी, प्रशांत निंबाळकर आदींची उपस्थिती लाभली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: gulabrao patilpaldhi

Related Posts

जळगाव

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

March 4, 2026
जळगाव

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

February 14, 2026
जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
जळगाव

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

January 26, 2026
गुन्हे

भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक, आजोबासह नातू ठार

January 26, 2026
जळगाव

जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ९६ लाडक्या बहिणींचा हप्ता हुकला ; अंगणवाडीसेविका करणार पडताळणी

January 25, 2026
Next Post

Weekly horoscope : साप्ताहिक राशीभविष्य राशीभविष्य 8 ते 14 जून 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वादळामुळे वीज खांबावर पडलेली झाडाची फांदी काढायला गेला अन् घडलं अघटीत !

June 9, 2023

‘बीएचआर’च्या करोडोच्या मालमत्तेची कवडीमोल दराने खरेदी करणारे रडारवर !

November 27, 2020

‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ कार्यक्रमातून अंगणवाडी कर्मचारींना वगळण्याची मागणी !

September 21, 2020

टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, चौथ्या कसोटीसह टीम इंडियाने जिंकली कसोटी मालिका

March 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group