TheClearNews.Com
Monday, October 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वादळामुळे वीज खांबावर पडलेली झाडाची फांदी काढायला गेला अन् घडलं अघटीत !

शॉक लागून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू ; रिधुरी गावासह परिसरात पसरली शोककळा !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 9, 2023
in गुन्हे, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) वादळामुळे तालुक्यातील रिधुरी शेत शिवारात अनेक ठिकाणी झाडे कोसळली होती. त्यात वीज खांबावर पडलेली फांदी काढताना शॉक लागून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री घडली.

रिधुरी येथील रहिवासी लोकेश नारायण सोनवणे (वय १८) हा तरुण वीज वितरण कंपनीत रोजंदारीवर कामे करतो. बुधवारी गावात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. त्यात गावालगत असलेल्या प्रकाश सोनवणे यांच्या शेतात झाडांच्या फांद्या वीज तारांवर पडल्या होत्या. या फांद्या हटवण्याचे काम लोकेश सोनवणे याला सांगितले होते.

READ ALSO

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

खांबावर पडलेली फांदी हटवताना लोकेशला विजेचा मोठा धक्का लागून तो जमीनीवर कोसळला. त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतू डॉ. मोहिनी भुगवाड्या यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी ईश्वर सोनवणे यांच्या खबरीवरून फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात असून पुढील तपास हवालदार अनिल पाटील हे करत आहे. दरम्यान, या घटनेमुळे रिधुरी गावासह परिसरात देखील हळहळ व्यक्त होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
Next Post

कपडे बदलविणाऱ्या मुलींचे मोबाईलने चित्रीकरण ; वऱ्हाड्यांकडून भामट्याला बेदम चोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : ‘त्या’ आमदाराचे २ कोटीचे कर्जही पावत्या मॅचिंग करून भरले ?

January 29, 2021

तामिळनाडूच्या उच्च शिक्षणमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य ; म्हणाले, हिंदी भाषिक पाणीपुरी विकतात

May 13, 2022

संजय राऊत घेणार गाझीपूर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांची भेट !

February 2, 2021

धमक्यांना घाबरणार नाही, निवडणुकीत विजयी होणार !

November 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group