TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चारीत्र्यावर संशय, महिलेने घेतला गळफास ; सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 2, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) चारीत्र्यावर संशय घेत वारंवार छळ केला जात असल्याने एका २८ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवार, २ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. जुलेखा गफ्फार पटेल (रा. भादली, ता. जळगाव), असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

तालुक्यातील भादली येथील जुलेखा पटेल यांच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांना दोन मुले असल्याने ही महिला सासरीच राहत होती. शनिवार, २ मार्च रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आहे. या विषयी सासरच्या मंडळींनी तिच्या माहेरी ही बाब कळविली. त्यानुसार माहेरील मंडळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोहचले. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिचा मृतदेह स्वत: न आणता रिक्षात पाठवून दिल्याचे माहेरच्या मंडळींचे म्हणणे होते.

READ ALSO

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

जुलेखा पटेल यांनी आत्महत्या केली नसून सासरच्या मंडळींनीच त्यांना मारले असल्याचा आरोप मयत महिलेच्या भावासह इतर नातेवाईकांनी केला. त्यामुळे जोपर्यंत सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. या प्रकरणी मयत महिलेचे भाऊ हासीम याकूब पटेल यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सासू असरफ मुसा पटेल, जेठ कालू उर्फ गयासोद्दीन पटेल, हारुण पटेल, ईसा पटेल, जेठाणी मदिना पटेल, मीना पटेल यांच्यासह वसीम सलीम पिंजारी (सर्व रा. भादली) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी जेठ कालू पटेल व इसा पटेल यांना अटक करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर मयत महिलेच्या माहेरची मंडळी सकाळी आठ वाजेच्या सुमारास रुग्णालयात पोहचले होते. सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही व अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतल्याने या सर्व प्रक्रियेदरम्यान मृतदेह १० तास शवविच्छेदनगृहातच होता. तसेच सर्व मंडळी तोपर्यंत रुग्णालयात थांबून होते. गुन्हा दाखल होऊन दोघांना अटक झाल्यानंतर संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास मृतदेह ताब्यात घेण्यात आला व माहेरी नेण्यात आला.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
Next Post

दुय्यम निबंधकाचे सकाळी निलंबनाचे आदेश, दुपारी ५ हजार रुपयांची लाच घेताना पकडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रतनलालजी बाफना यांच्या रूपाने सुवर्ण पिंपळपान हरपले : अशोकभाऊ जैन

November 17, 2020

जळगावात रमजान ईद उत्साहात साजरी ; विविध सहा ठराव पारित

May 3, 2022

ट्रान्सफॉर्मर वरील ॲल्युमिनियमचे ११ span तार चोरी ; धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

May 29, 2022

“चांगले कर्म हाच खरा देव, आणि भक्ती हीच खरी संपत्ती” – पाळधीतील इंदुरीकर महाराजांचे प्रभावी प्रबोधन

June 2, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group