TheClearNews.Com
Tuesday, October 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉ. अनुज पाटील यांचे ‘फिक्स आमदार साहेब’, असं लिहिलेली रांगोळी काढून अयोध्या नगरच्या महिलांनी केले स्वागत !

vijay waghmare by vijay waghmare
November 15, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : अयोध्या नगर मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांच्या प्रचार रॅलीचे महिलांनी स्वागत करत ‘फिक्स आमदार साहेब’ अशी विशेष रांगोळी काढली. या अनोख्या स्वागताच्या माध्यमातून महिलांनी डॉ. अनुज पाटील यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला आणि त्यांच्या विजयाबाबत आश्वस्तता दर्शवली.

या वेळी महिलांनी मनसेच्या उमेदवाराला यंदा आमदार म्हणून निवडून देण्याची ग्वाही दिली. त्यांनी सांगितले की, डॉ. पाटील हे त्यांच्या समस्यांची सोडवणूक करतील आणि परिसराचा विकास साधतील, असा विश्वास त्यांना आहे. तसेच, डॉ. पाटील यांनीही महिलांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आणि ते विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर स्थानिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचे वचन दिले. अशा प्रकारच्या अनोख्या स्वागतामुळे डॉ. पाटील यांच्या प्रचारात उत्साह निर्माण झाला आहे, आणि त्यांना स्थानिक जनतेकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

READ ALSO

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026 !

October 12, 2026
Next Post

जयश्रीताईंच्या परिवर्तनाच्या लाटेत विरोधक भुईसपाट होतीलच; कार्यकर्त्यांच्या विश्वास…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धुळे हादरलं ! अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर १५ वर्षे बलात्कार

October 3, 2021

सिल्लोडमध्ये दुचाकीला कंटेनरने चिरडले ; पती-पत्नी ठार !

January 30, 2024

मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर

July 4, 2025

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, ३ झाले बरे !

December 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group