TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉ. नि.तु.पाटील यांनी 108 दिवसात माँ नर्मदा परिक्रमा यशस्वीपणे केली पूर्ण !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 26, 2023
in भुसावळ, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) येथील रहिवासी,वासुदेव नेत्रालयाचे संचालक डॉ. नि.तु.पाटील यांनी 108 दिवसात माँ नर्मदा परिक्रमा नुकतीच यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सवाद्य मिरवणूक काढून परिक्रमावासी डॉ. नितु पाटील यांचे स्वागत करण्यात आले. सहा एप्रिल हनुमान जन्मोत्सव या दिवशी डॉ. नितु पाटील यांनी संकल्प करीत ओंकारेश्वर येथून माँ नर्मदा परिक्रमा उचलली आणि मग तिथून चालत चालत ते विमलेश्वर ,गुजरातला गेले. त्या ठिकाणी समुद्र पार करून मिठी तलाई ते नेमावर , मग पुढे माँ नर्मदा उगमस्थान अमरकंटक आणि मग तिथून परत ओंकारेश्वर असा संपूर्ण तीन हजार सहाशे किलोमीटरचा प्रवास चालत चालत 108 दिवसांत पूर्ण केला.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

या प्रवासामध्ये वेगवेगळे अनुभव आणि अनुभूती आले. या परिक्रमा मध्ये त्यांनी मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि छत्तीसगढ अशा चार राज्यांचा प्रवास केला. विविध आश्रमांना, संतांना भेटी देत त्यांच्या आशीर्वाद घेतले. त्याबद्दल सगळे विविध अनुभव त्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक वर दिवस नुसार सर्वांसाठी लिहून ठेवले आहेत.

डॉ. नितु पाटील हे भुसावळ विभागातील चालत माँ नर्मदा परिक्रमा करणारे प्रथम तरुण डॉक्टर असून त्यांचे मूळगाव तळवेल येथील पायी परिक्रमा करणारे हे पहिले व्यक्ती आहेत. 22 जुलैला त्यांना 108 दिवस पूर्ण झाले. 23 जुलैला त्यांनी अधिकृत पूजा करून औकारेश्वर आणि ममलेश्वरी या ठिकाणी जल चढून परिक्रमा पूर्ण केली.

यावेळी वासुदेव जेष्ठ नागरिक संघाचे धनराज पाटील,प्रभाकर झांबरे, प्रकाश पाटील,निलेश मालविया,तसेच राजकीय पदाधिकारी प्रशांत पाटील,अतुल झांबरे,राजेंद्र चौधरी,परीक्षित ब्राहाटे, रामाशंकर दुबे, चंद्रशेखर झोपे, प्रदीप भंगाळे,पिंटू कोठारी,गिरीश महाजन, निक्की बत्रा,सतीश सपकाळे,प्रवीण चौधरी,मुकेश पाटील,विशाल जंगले,अशोक डाके आदी मंडळी, मित्र परिवार,नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जगाच्या कल्याणासाठी परिक्रमा समर्पित…!
प्रापंचिक जीवन जगत असताना अध्यात्मिक अनुभूती घेणे ही एक फार मोठी साधना आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील माँ नर्मदा परिक्रमा ही एक खडतर तपश्चर्या आहे. माँ नर्मदा मातेच्या कृपेने 108 दिवसात परिक्रमा पूर्ण झाली असून ही परिक्रमा मी जगाच्या कल्याणासाठी माँ नर्मदा मातेच्या चरणी समर्पित करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
Next Post

शेतात तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकवा अन् शासनाकडून बक्षीसही मिळवा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंचोली येथील गोळीबारप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासणी !

July 12, 2025

‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच कोरोना आला, हा त्यांचा पायगुण !’ राणेंची जळजळीत टीका

November 30, 2020

महसूल पथकाद्वारे ठेवण्यात येणार वाळू ठेक्यांवर लक्ष : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

January 13, 2021

बोरगाव येथे धाडशी चोरी ; अडीच लाखाचा ऐवज लंपास

August 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group