TheClearNews.Com
Thursday, August 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नर्मदा परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण करणारे नेत्रतज्ज्ञ डॉ. नि. तु. पाटील आयएमएच्या वतीने सत्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 18, 2023
in भुसावळ, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) नर्मदा परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण करणारे राज्यातील प्रथम आयएमए सदस्य तथा प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. नि. तु. पाटील यांना मुंबई पश्चिम आयएमएच्या वतीने सत्कार करण्यात आला.

डॉ. नि. तु. पाटील यांनी अतिशय खडतर समजली जाणारी नर्मदा परिक्रमा यात्रा ही यशस्वीपणे पूर्ण केली आहे. अशी कामगिरी पार पाडणारे ते राज्यातील प्रथम वैद्यकीय व्यावसायिक ठरले असून राज्य आयएएमने याला प्रमाणित केले आहे. या कामगिरीची दखल घेऊन त्यांचा ठिकठिकाणच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शाखांच्या मार्फत गौरव करण्यात आले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 ऑगस्ट 2026 !

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

या अनुषंगाने मुंबई पश्‍चीम येथील आयएमएच्या शाखेने त्यांचा रविवारी हृद्य सत्कार केला. मॉं नर्मदा माता परिक्रमा यशस्वी पूर्ण झाल्याबद्दल आयएमए,मुंबई पश्चिम शाखेतर्फे आयएमए चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद अग्रवाल, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.जयेश लेले, शाखा अध्यक्ष डॉ. शोभा आहुजा व सचिव डॉ. रश्मी मेहता यांच्या हस्ते सन्मान पत्र देण्यात आले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 ऑगस्ट 2026 !

August 20, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 ऑगस्ट 2026 !

August 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 ऑगस्ट 2026 !

August 18, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 ऑगस्ट 2026 !

August 17, 2026
Next Post

पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी आई धावली, पण काळाने केला घात ; दोघांचाही बुडून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत ग्राहकांना मनस्ताप ; पासबुक अपडेटसाठी तासाभराची प्रतिक्षा

June 8, 2022

धुपी गावात किरकोळ कारणावरून एकाच्या डोक्यात टाकली लोखंडी सळई

August 21, 2024

पत्नीला ड्युटीवर सोडायला निघाले, वाटेत घडलं अघटीत ; ट्रकच्या धडकेत पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी !

May 28, 2023

रब्बी हंगामातील पिकांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

November 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group