TheClearNews.Com
Wednesday, April 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉ. वजाहत मिर्झा यांचे जळगावात स्वागत !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 25, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील अल्पसंख्यांक महासंघाच्यावतीने डॉ. वजाहत मिर्झा यांचे जळगावात स्वागत करण्यात आले. यांनतर एच.जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अब्दुल करीम सालार होते.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. कारि कुदुस यांनी पवित्र कुराणच्या पठणाने केले. कार्यक्रमाचे उद्देश आणि अध्यक्षीय भाषण डॉ.अब्दुल करीम सालार यांनी केले. त्यांनी जळगावच्या मुस्लिमांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय परिस्थिती या समस्या विषद करून दिली. विद्यार्थ्यांचे प्रवेश, शिक्षकांच्या रिक्त पदासाठीच्या समस्या अतिशय चांगल्या पद्धतीने सादर करण्यात आल्या.

READ ALSO

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!

डॉ. वजाहत मिर्झा यांनी आश्वासन दिले की, हे सर्व प्रश्न त्वरित सोडवले जातील. यावेळी पाचोरा येथील अझर खान यांनीही भाषण केले. अनसारी साहिब, युसूफ अन्सारी साहिब, औरंगाबाद टाइम्सचे पत्रकार औरंगाबाद यांनीही आपले मत व्यक्त केले. डॉ. इक्बाल शाह, एजाज अब्दुल गफ्फार मलिक, अब्दुल मजीद सेठ झकेरिया, डॉ. ताहिर शेख, अलहाज अमीन बदलीवाला, अब्दुल अजीज सालार, गनी भाई मेमन, मुश्ताक सालार तसेच डॉ. सैयद शुजात अली, डॉ. हरून बशीर, गुलाब शेख, संस्थेचे प्रमुख, अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक, शहरातील मान्यवर आणि प्रमुख व्यक्ती सहभागी होते. डॉ. वकार शेख यांनी सूत्र संचालनाचे कर्तव्य आणि आभार प्रदर्शन सादर केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
जळगाव

दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!

April 7, 2026
जळगाव

महावितरणकडून ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर; केंद्रीय राज्यमंत्री श्री.नाईक यांनी केले कौतुक

April 7, 2026
गुन्हे

जळगावात मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळा प्रकरणात १२ कोटींचा गैरव्यवहार? 

April 7, 2026
जळगाव

जिल्हास्तरीय लोकशाही दिनातून तक्रार निवारणाला गती

April 7, 2026
जळगाव

भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात ; राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती

April 6, 2026
Next Post

जिल्ह्यातील २६ प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुर्दैवी घटना : शिदवाडी गावाजवळ रेल्वेखाली येऊन गुराख्यासह आठ जनावरे ठार !

March 30, 2023

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ८ जुलै २०२४ !

July 8, 2024

¡máxima Ganancia En 1xbet! El Jugador Recibe Más De A Hundred Thirty 000 Dólares

November 14, 2022

जळगाव जिल्हा मूकबधिर असोसिएशनचा आ. राजूमामा भोळे यांना पाठिंबा

November 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group