TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रोजगार मेळाव्यातून मिळाला 232 तरुणांना रोजगार !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 14, 2022
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी व इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात एकूण 460 तरुणांनी आपली नोंदणी करून उपस्थिती दिली. यावेळी काही नामांकीत कंपनीच्या माध्यमातून प्रत्यक्ष मुलाखती पार पडल्या. यामध्ये एकूण 232 तरुणांचे सिलेक्शन करून त्यांना लगेच ऑफर लेटर देण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंदभैय्या पाटील, कार्याध्यक्ष विलास पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश चिटणीस एजाज मलिक, ग्रंथालय सेल प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील ,जिल्हा समन्वयक विकास पवार,महिला महानगराध्यक्षा सौ.मंगला पाटील,ग्रंथालय सेल समन्वयक रिटा बाविस्कर,युवक अध्यक्ष रिकू चौधरी,सेवादल जिल्हाध्यक्ष वाय.एस.महाजन सर,सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी,युवती अध्यक्षा अभिलाषा रोकडे,दीपिका भामरे,रविदादा पाटील,धनराज माळी,ऍड.राजेश गोयर तसेच नॉलेज सिटीचे उपाध्यक्ष विलास नायर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दुर्गेश परदेशी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.एस पी अहिररराव,प्रा.पी आर पाटील व प्रा.वाय.आर.पाटील यांनी मेहनत घेतली.या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले व नॉलेज सिटीचे अध्यक्ष आर.व्ही पाटील यांनी केले होते.

READ ALSO

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक, आजोबासह नातू ठार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

January 26, 2026
गुन्हे

भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक, आजोबासह नातू ठार

January 26, 2026
जळगाव

जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ९६ लाडक्या बहिणींचा हप्ता हुकला ; अंगणवाडीसेविका करणार पडताळणी

January 25, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना 6 कोटी रुपयांची सवलत

January 20, 2026
जळगाव

खानदेश शिक्षण मंडळाच्या शिक्षक प्रतिनिधी पदी राहुल पाटील यांची निवड

December 28, 2025
जळगाव

अनाठायी खर्च टाळण्यासाठी सामूहिक विवाह, वेळेवर लग्न अन् केवळ व्हाट्सअप वर पत्रिका ही काळाची गरज : पालकमंत्री गुलाबराव पाटील

December 14, 2025
Next Post

एरंडोल शहरात पकडली ५१ ग्राहकांची वीजचोरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुडानं पेटला ! बदला घेण्यासाठी HIV पॉझिटिव्ह पतीचं पत्नीसोबत धक्कादायक कृत्य

February 18, 2022

राधिका राजपूतला सीईटी परीक्षेत 99.56 टक्के गुण !

June 18, 2024

भाजपला राज्यघटना बदलू देणार नाही : राहुल गांधी !

May 24, 2024

‘हे उघडा ते उघडावाले’ या परिस्थितीची जबाबदारी घेणार का? : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

November 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group