TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एकनाथ शिंदेचा राज ठाकरेंना फोन, शिंदेचा गट मनसेत विलीन होणार ?

The Clear News Desk by The Clear News Desk
June 27, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेतून बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी मोबाईलवरुन तब्बल तीन वेळेस संपर्क साधला आहे. त्यामुळे शिंदेचा गट मनसेत विलीन होणार ?, या चर्चला उधान आले आहे.

राज ठाकरे यांच्या हिप बोनची शस्त्रक्रिया नुकतीच करण्यात आली. ते दोन दिवसांपूर्वीच हॉस्पिटलमधून घरी परतले आहेत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ फोनवर चर्चा झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेला मोठा झटका दिला आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

शिंदे यांनी ठाकरे यांच्याशी महाराष्ट्रातील अलीकडील राजकीय परिस्थितीबद्दल बोलून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तर एकनाथ शिंदे यांच्या सोबत दोन तृतीयांश आमदारांचा गट जरी असला, तरी त्या गटाला अन्य कुठल्या तरी पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीय. अशातच बंडखोरांचा गट राज ठाकरे यांच्या मनसे मध्ये प्रवेश करू शकेल का?, शिंदे गट धोक्यात असल्याने त्यांच्या मदतीला राज ठाकरे जाणार का? यावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना ठाकरे नाव वगळून आणि शिवसेना वगळून जगून दाखवा, असे आव्हान दिले होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हे नाव निदान पोस्टरवर तरी सोडले आहे. पण ठाकरे हे नाव केवळ उद्धव ठाकरे यांची मक्तेदारी नाही तर राज हे देखील ठाकरेच आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे मनसे विलनीकरणाचा मार्ग स्वीकारू शकतात, अशी जोरदार चर्चा आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #eknathdhinde #politices#updates #topnews#manse #rajthackrey

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

काय सांगता ! बंडखोर आमदारांचे दारूचं बिल थकलं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पतीचे अनैतिक संबंध माहित पडताच विवाहितेला जीवे ठार मारण्याची धमकी !

December 21, 2022

लग्न समारंभात पत्नी बेभान होऊन डीजेवर नाचली ; पुढे घडलं भयंकर !

May 30, 2022

ट्रान्सफॉर्मर वरील ॲल्युमिनियमचे ११ span तार चोरी ; धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

May 29, 2022

वक्फ मंडळाच्या परीक्षार्थींना टाटा कन्सल्टंट सर्विसच्या कर्मचाऱ्यांनी डावलले ; चौकशीची मागणी !

January 4, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group