TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लसीकरणास मुभा नसलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन डॉक्टरांच्या प्रमाणपत्रानंतर करावे ; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

The Clear News Desk by The Clear News Desk
December 3, 2021
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील जे अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस घेण्यास वैद्यकीय कारणास्तव मुभा नाही, अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पात्र डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेवून नोव्हेंबर 2021 चे वेतन अदा करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी जिल्हा कोशागार अधिकारी, जळगाव यांना दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी राऊत यांनी म्हटले आहे, जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘कोविड -19’ प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेणे आवश्यक आहे. किमान एक मात्रा घेतली असल्याचे प्रमाणपत्र सर्व शासकीय कार्यालयातील आहरण व सवितरण अधिकारी यांच्याकडून प्राप्त करुन घेतल्यानंतरच माहे नोव्हेंबर 2021 (paid in माहे डिसेंबर2021 ) या महिन्यातील वेतन देयक अदा करावे. ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ‘कोविड -19’ प्रतिबंधात्मक लसीकरणाची एकही मात्रा घेतलेली नाही, अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करू नये असे कळविण्यात आले होते.

READ ALSO

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

तथापि, संपूर्ण लसीकरण झालेली व्यक्ती याचा अर्थ लशीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्या आहेत आणि दुसरी मात्रा (डोस) घेतल्यांनतर 14 दिवस झालेले आहेत, अशी कोणतीही व्यक्ती असा आहे किंवा ज्या व्यक्तीची वैद्यकिय स्थिती अशी आहे की, ज्यामुळे त्याला किंवा तिला लस घेण्यास मुभा नाही आणि त्या व्यक्तीकडे तशा अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टरांकडील प्रमाणपत्र आहे, अशी कोणतीही व्यक्ती असा आहे किंवा 18 वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती असा असल्याचे संदर्भिय आदेश 27 नोव्हेंबर 2021 मध्ये सूचित करण्यात आलेले आहेत.

या पार्श्वभूमीवर माहे नोव्हेंबर 2021 या महिन्याचे वेतन देयक अदा करण्यासाठी ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘कोविड -19’ प्रतिबंधात्मक लसीकरण झालेले नाही, अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता मान्यताप्राप्त डॉक्टराकडील प्रमाणपत्र घेवून माहे नोव्हेंबर -2021 चे वेतन देयक अदा करण्याची कार्यवाही करावी. तसे सर्व उपकोशागार अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी म्हटले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
Next Post

'पुण्यात फक्त पेशव्यांचा शनिवारवाडाच नाही तर…' ; अमोल कोल्हेंचं ट्विट चर्चेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतीपंपाची वीज कनेक्शन तोडणी तात्काळ थांबवा ; भाजपचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन

November 26, 2021

अकोला एलसीबीकडून मोटारसायकल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश !

August 13, 2023

Today’s Horoscope आजचे सविस्तर राशीभविष्य 09 एप्रिल 2025

April 9, 2025

विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेसाठी साठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती

November 5, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group