TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एरंडोल – धरणगाव शिक्षक पतपेढीच्या चेअरमनपदी धनराज मनोरे यांची बिनविरोध निवड

The Clear News Desk by The Clear News Desk
March 11, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) एरंडोल व धरणगाव तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीच्या चेअरमनपदी चावलखेडा हायस्कूलचे शिक्षक धनराज भगवान मनोरे यांची तर व्हाईस चेअरमनपदी नितीन कत्री यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

संचालक मंडळाच्या सभेत निवडणूक निर्णय अधिकारी एस डी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. चेअरमन पदासाठी धनराज मनोरे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची चेअरमन पदासाठी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. तत्कालीन चेअरमन राजू झगा पाटील यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यामुळे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे संचालक हेमंत महाजन, प्रमोद पाटील, जितेंद्र बोरसे, नंदलाल भावसार, प्रशांत आहिरे, सुषमा बाविस्कर, भारती पाटील, चिटणीस चंद्रकांत महाले, संस्थेचे लिपिक वाल्मीक बोरसे, रवी महाजन उपस्थित होते.

READ ALSO

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल धरणगावचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

सदर निवड बद्दल निळकंठेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब पी.सी.पाटील, सचिव चिंतामण पाटील, विलास पाटील, पिंप्री खुर्दचे सरपंच नानाभाऊ बडगुजर, उपसरपंच मंगल आन्ना पाटील, रवींद्र चव्हाण, के पी पाटील, संदीप घुगे, पी एस पवार, डी आर चव्हाण, व्ही आर पाटील, जी बी पाटील व सर्व शिक्षक बंधू यांनी अभिनंदन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
धरणगाव

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल धरणगावचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

February 1, 2026
धरणगाव

मरीमाता मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने महाआरती व भंडारा उत्साहात संपन्न…

January 30, 2026
धरणगाव

गणतंत्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण…

January 27, 2026
धरणगाव

धरणगाव येथे संत तुकोबाराय जयंतीनिमित्त नाथभक्तीचा जागर…

January 26, 2026
धरणगाव

पाळधीत 50 लाखाच्या गुटखा जप्त ; पाळधी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

January 25, 2026
Next Post

जळगावात पिता-पुत्राची आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जैन इरिगेशनच्या चौघं कॅरम पटूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने गौरव

April 18, 2025

आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल !

October 30, 2022

बोदवड घरात चोरी प्रकरणातील फरार महिलेस अटक ; दोन दिवसांची पोलीस कोठडी

September 4, 2022

साकळीत सर्दी,खोकल्याचे रुग्ण वाढले ; कोरोना पुन्हा येण्याच्या भीतीने नागरिक धास्तावले !

November 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group