TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल धरणगावचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

vijay waghmare by vijay waghmare
February 1, 2026
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव प्रतिनिधी – येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल यांचे वार्षिक स्नेहसंमेलन बालकवी ठोंबरे शाळेच्या प्रशस्त पटांगणावर उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिटा पाटील मॅडम (महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा आदिवासी विकास विभाग, नाशिक) होत्या.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पी एस आय सुनील पवार, धरणगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा लीलाताई चौधरी, कृष्णाई माऊली आश्रम स्कूल (तरडी) चे सेक्रेटरी उदय पाटील, बालकवी ठोंबरे शाळेचे सेक्रेटरी ललित उपासने, गुलाबराव पाटील, मंदाकिनीताई पाटील, शाळेचे चेअरमन आनंदराव पवार, व्हाईस चेअरमन मालतीताई पवार सेक्रेटरी नितीन पवार, प्रिन्सिपल वैशाली पवार, तसेच भाजप तालुका अध्यक्ष पारोळा अतुल पवार , रूपाली पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

READ ALSO

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या आकर्षक वेलकम डान्स ने झाली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत व विशेष बक्षीस वितरण करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली.

या वर्षी स्नेहसंमेलनाची थीम “महोत्सव” अशी ठेवण्यात आली होती. नर्सरी ते इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध सणांवर आधारित सुंदर, रंगतदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अग्निहोत्री मॅडम व सचिन पाटील सर यांनी केले.

स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी शाळेचे संपूर्ण व्यवस्थापन, चैताली पवार, कृष्णा पवार, अंकित पवार, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanGurukul English Medium School Dharangaon's reunion concluded with enthusiasm

Related Posts

जळगाव

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

July 1, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 जुलै 2026 !

July 1, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जून 2026 !

June 30, 2026
जळगाव

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आणि विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन

June 29, 2026
Next Post

अजितदादांच्या रुपाने आपण "मास लीडर" गमावला...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बैलगाडीच्या चाकात अडकली अंगावर घेतलेली शाल, शेतमजूर महिलेला गमवावा लागला जीव !

February 25, 2024

एरंडोलात अवैधरीत्या गुरांची वाहतूक करणारे वाहन पकडले !

November 27, 2023

दातृत्व जळगावचे : अशोकभाऊ जैन यांचाही मदतीचा हात

February 2, 2022

अन्न- नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांना कोरोनाची लागण !

June 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group