TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यात रेमडेसिवीर औषधाची साठेबाजी रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

The Clear News Desk by The Clear News Desk
April 12, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोविड-१९ च्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर (Remdesivir) औषधीची साठेबाजी रोखणे तसेच योग्यप्रकारे नियोजन करण्यासाठी औषध निरीक्षक अनिलकुमार माणिकराव यांच्या नियंत्रणाखाली सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, यांच्या कार्यालयात १२ एप्रिल २०२१ पासून नियंत्रण कक्ष (दुरध्वनी क्र. ०२५७-२२१७४७६ व ईमेल covid19remd@gmail.com) स्थापन करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे. या कक्षात 24X7 अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

कोविड-१९ च्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधींची साठेबाजी रोखणे तसेच योग्यप्रकारे नियोजन करण्यासाठी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांची सनियंत्रण अधिकारी म्हणून तसेच त्यांना सहाय्य करण्यासाठी प्रशांत कुलकर्णी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

READ ALSO

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

खाजगी मेडीकल, खाजगी रुग्णालय यांच्यामार्फेत कोविड-१९ च्या उपचारासाठी आवश्यक Remdesivir, Tocilizumab, Itolizumab या औषधींच्या वापरावर व या औषधींची साठेबाजी रोखणे तसेच योग्यप्रकारे नियोजन करुन सदर औषध उपलब्ध होत नसल्याबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने खाजगी मेडीकल, होलसेल डिलर्स यांच्यामार्फत Remdesivir, Tocilizumab, Itolizumab औषधीच्या खरेदी व वितरण यांच्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तसेच वाढत्या कोविड संक्रमित रुग्णांच्या संख्येमुळे Remdesivir, औषधीच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे Remdesivir औषधे उपलब्ध होत नसल्याबाबत मोठ्या प्रमाणात नागरीकांच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने कोविड-१९ च्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिविर (Remdesivir) उपलब्धतेबाबत नागरीकांना माहिती होण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

या कक्षात 24X7 खालीलप्रमाणे अधिकारी, कर्मचारी यांची पुढील आदेश होईपावेतो नियुक्ती करण्यात आली आहे. राम एम भरकडे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न प्रशासन, जळगाव- 8149347273, प्रविण भगाजी धोंडकर, वरिष्ठ लिपीक, अन्न प्रशासन जळगाव-9011997847, मकरंद वि झाल्टे, लिपीक, वैधमापन शास्त्र, जळगाव- 8329584922, सी. डी. पालीवाल, सहाय्यक नियंत्रक, वैधमापन शास्त्र जळगाव-8329584922 हे सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत, किशोर आत्माराम साळुंके, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न प्रशासन, जळगाव-7977727780/8149271727, मिलिंद एकनाथ साळी, वरिष्ठ लिपीक, अन्न प्रशासन, जळगाव-9326218588/8275495433, अ. वि. पाटील, निरीक्षक, वैधमापन शास्त्र, जळगाव, सु. रा. खैरनार, निरीक्षक, वैधमापन शास्त्र, जळगाव हे दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत तर संजय भिका सोनवणे, वरिष्ठ लिपीक, कार्यकारी अभियंता, जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्र. 2, जळगाव- 9452563637, मनोहर गुलाब ठाकूर, वरिष्ठ लिपीक, कार्यकारी अभियंता, जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्र. 2, जळगाव-8265056837, राजेंद्र व्यवहारे, क्षेत्र सहाय्यक, वैध मापन शास्त्र, जळगाव, मो. दा. बडगुजर, क्षेत्र सहाय्यक, वैध मापन शास्त्र, जळगाव हे रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहेत.

नियंत्रण कक्षात नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी नियंत्रण कक्षातील दुरध्वनी व ईमेलव्दारे प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने क्र. 10 मध्ये दिलेल्या Annexure-B मध्ये नमूद केलेली माहिती संबंधीत रुग्णालयाकडून प्राप्त करुन त्यानुसार संबंधीत अर्जदारास/तक्रारदारास/संबंधीत रुग्णालयाच्या डॉक्टरांना समर्पक उत्तर देवून तक्रारीचा निपटारा करावा.

अर्जदार/तक्रारदार/संबंधीत रुग्णालय यांच्यासोबत झालेल्या पत्रव्यवहार किंवा दुरध्वनीव्दारे झालेल्या संभाषणाबाबत नोंदवहीमध्ये नोंद ठेवावी, सनियंत्रण अधिकारी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सनियंत्रण अधिकारी यांना सहाय्य कारणेकामी प्रशांत कुळकणी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव तसेच अनिलकुमार माणिकराव, औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांनी दिलेल्या निर्देशानुसार वेळोवेळी सोपविलेले कामकाज करावे.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
Next Post

लॉकडाऊनसाठी मानसिकता ठेवा, तयारीसाठी पूर्ण वेळ मिळेल : राजेश टोपे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपने कोळसा घोटाळेबाजांकडून देणग्या घेतल्या : संजय राऊत

November 13, 2021

खान्देशात प्रथमच फ्लोडायव्हर्टरची यशस्वी शस्त्रक्रिया केल्याचा डॉ.किनगेंचा दावा !

August 25, 2021

सहा महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा मानस : आरोग्यमंत्री राजेश टोपे

April 28, 2021

शेती वादातून शेतकर्‍याला विषारी औषध पाजून ठार मारण्याचा प्रयत्न ; त्रिकूटाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा

July 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group