TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एरंडोल तालुका गुणवत्ता कक्ष समितीची स्थापना ; विविध विषयांवर चर्चासत्र !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 18, 2023
in एरंडोल, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) शासनाच्या धोरणानुसार पंचायत समिती शिक्षण विभागाच्या माध्यमातून एरंडोल तालुका गुणवत्ता कक्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. विदयार्थांच्या गुणवत्ता वाढीसंदर्भात दादाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. योवेळी विविध विषयांवर चर्चा संपन्न झाली.

समितीच्या अध्यक्षपदी गटविकास अधिकारी दादाजी जाधव, सचिवपदी आर.डी. महाजन तर सदस्यपदी डायटच्या आधिव्याख्याता प्रतिभा भावसार, बालविकास प्रकल्प अधिकारी शैलजा पाटील, विस्तार अधिकारी जे.डी. पाटील, गट साधन केंद्राचे योगेश कुबडे, गुरुदास शिंपी, आडगाव शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक प्रमोद चिलाणेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष पाटील, बाळू मोरे केंद्रप्रमुख, राजेंद्र मोरे, जयेश अहिरराव, मधुकर देवरे, मनिषा सोनवणे, सुनिल महाजन, अल्लाउदिन शेख, बळीराम सैदाणे, आर.एस. पाटील, स्वप्निल अमृतकर, संजय मराठे,समद अली, साहेबराव देशमुख या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 ऑक्टोबर 2026 !

विदयार्थांच्या गुणवत्ता वाढीसंदर्भात दादाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचे आयोजन करण्यात आले. योवेळी मुख्याध्यापक प्रमोद चिलाणेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, तालुक्यात प्रत्येक शाळेत भेटी देऊन साक्षरता अभियान राबवून विदयार्थांना लिहता वाचता करणे गरजेचे आहे. बरेच विदयार्थी वंचित आहेत. शाळा व्यवस्थापन समितीचे एस.आर.पाटील यांनी सांगितले की, प्रत्येक शाळेत शिक्षक पालक सभा होणे, विविध उपक्रम राबवून गुणवत्ता वाढ करणे, आदि विषयांवर चर्चा केली. संजय जमादार यांनी मराठी माध्यमाच्या शाळा टिकविण्यासाठी शिक्षकांना मेहनत घ्यावी, असे मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्तावीक गट शिक्षणाधिकारी तथा सचिव आर डी महाजन यांनी केले. समिती उदेश व कार्य केंद्र प्रमुख सदस्य मनिषा सोनवणे यांनी सविस्तररित्या सांगितले. सुत्रसंचलन अरविंद कडू यांनी केले. यावेळी गट साधन केंद्राचे एल.आर. पाटील, भगवान ढाके, युवराज पाटील, विजय बडगुजर, भिमराव भालेराव, मंदार वडगावकर, सुनिता डहाके, दिनेश पाटील यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 ऑक्टोबर 2026 !

October 5, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 !

October 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑक्टोबर 2026 !

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

October 2, 2026
Next Post

शेतकर्‍यांचे नुकसान होऊ देणार नाही, पालकमंत्र्यांची ग्वाही ; वडली शिवारातील नुकसानग्रस्तांची प्रतापराव पाटलांनी घेतली भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून खंडणी उकळल्याचा आरोप ; निर्मला सीतारामन यांच्यावर गुन्हा दाखल !

September 29, 2024

जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत ५४ हजार ८१२ रुग्ण कोरोनामुक्त

January 19, 2021

जळगावातून महिलेचे सोन्याचे मंगळसुत्र लांबविले !

August 21, 2024

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

June 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group