TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग्रामिण जनता भाजपाच्याच पाठीशी असल्याचे झाले सिद्ध : तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील

माजी आ. स्मिता वाघांच्या नेतृत्वात ४६ ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व

The Clear News Desk by The Clear News Desk
January 18, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात ग्रामिण जनता गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचे चित्र असताना आता पुन्हा तालुक्यातील एकूण ६७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तब्बल ४६ ग्रामपंचायतीवर भाजपाच्या शिलेदारांनी यशाचा झेंडा रोवल्याने भाजपाची ताकद अबाधित असल्याचे दिसून आले. यानिमित्ताने माजी आमदार स्मिता वाघ यांचे नेतृत्व सिद्ध झाले असल्याचा दावा भाजपाचे अमळनेर तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील यांनी केला आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर काल सकाळपासून अनेक गावांच्या विजयी उमेदवारांची माजी आमदार स्मिता वाघ यांच्या कार्यालयात भेट देण्यासाठी रीघ लागली होती. तालुक्यात एकूण ६७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यापैकी १४ ग्रामपंचायत या आधीच बिनविरोध झाल्या होत्या. संपूर्ण तालुक्यातील गावात निवडणुका अत्यंत चुरशीने मात्र खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात नशीब आजमावुन जोरदारपणे लढत दिली. अखेर मतदारांनी भाजपाच्या शिलेदारांना विजयाचे आशीर्वाद दिल्याने एकूण ४६ ग्रामपंचायतीवर १०० टक्के भाजपाचे वर्चस्व राहील असे संकेत मिळाले आहेत. स्वर्गीय उदय वाघ यांच्या नंतरही तालुक्यात भाजपाचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी माजी आमदार स्मिता वाघ यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची संपूर्ण टीम कार्यरत झाली होती. अखेर आमची रणनीती यशस्वी ठरली असून शिरूड, सात्री, प्रगणे डांगरी, पातोंडा, एकलहरे इत्यादी चुरशीची निवडणूक झालेल्या गावांत भाजपने उल्लेखनीय यश मिळविले आहे. दुर्दैवाने या निवडणुकीत काही गावात भाजपाच्या कार्यकर्त्यांचा पराभव झाला आहे. त्याचे चिंतन जरूर होईल परंतु तालुक्यात भाजपाने या ग्रामपंचायत निवडणूकित मिळविलेले यश आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांसाठी प्रेरणादायीच राहील. भाजपाच्या भविष्यातील जोरदार यशासाठी हे शुभ संकेतच राहणार आहेत अशी माहिती हिरालाल पाटील यांनी दिली.

READ ALSO

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

दरम्यान भाजप कार्यालयात भेटीसाठी आलेल्या सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार स्मिता वाघ व भाजपाचे आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदींनी केला. यावेळी स्मिता वाघ यांनी सम्बधित गावात केंद्र शासन तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

राज्यात मंगळवारपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण; मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतला लसीकरणाचा आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. परिणय फुके तर कार्याध्यक्षपदी सिद्धार्थ मयूर यांची निवड

September 3, 2021

भाजप, RSS ने माफी मागावी ; शिव मंदिर पाडल्याच्या मुद्यावरुन ओवेसींची मागणी

April 23, 2022

नागपूर हादरले : दारुगोळा कारखान्यात स्फोट ; सहा जणांचा कोळसा, तीन जण गंभीर जखमी !

June 14, 2024

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, २ झाले बरे !

September 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group